Dhirubhai Ambani Quotes in Marathi – आपले स्वप्न… धीरूभाई अंबानी यांचे विचार
Dhirubhai Ambani Quotes in Marathi – आपले स्वप्न… धीरूभाई अंबानी यांचे विचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Prerak Marathi Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Prerak Marathi Quote वाचायला मिळतील
Prerak Marathi Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
आपले स्वप्न विशाल असायला हवेत.
आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे.
आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी.
आपले प्रयत्न मोठे असायला हवे.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Mother status Marathi
Prerak Marathi Quote (2)
😊💖🌟
पैसा असणाऱ्या श्रीमंत आणि प्रतिष्ठीत माणसाकडे आदराने पाहू नका,
जगातली सर्व म्हण आणि प्रचंड कामे गरीबांनीच केली आहे.
चांगल्या कामाची सुरवात गरीबां कडूनच होते.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Prerak Marathi Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Prerak Marathi Quote (3)
🍁👏
जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल
तर तुम्हला दुसरे कोणी तरी
त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल.
👍🌺
facebook Mother status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Prerak Marathi Quote (4)
🌸🌿🌸
खूप लोकांना वाटते की
संधी ही नशिबाने मिळते.
पण मला वाटते की अनंत संधी आहेत
आपल्या आजूबाजूला
पण काही त्याला हेरतात
तर काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात.
🙏
Mother status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Prerak Marathi Quote (5)
🌹👉🏻👇🏽
भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की
ते मोठं विचार करायचे विसरून गेले आहेत.
🌺
emotional facebook Mother status in Marathi
Prerak Marathi Quote (6)
🐾🌿
जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल
तर तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत
कधीच पोहचू शकणार नाही
त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.
🌾🌾
Mother in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ भगवान महावीर यांचे सुविचार
Prerak Marathi Quote (7)
🌹💐🌹
कठीण परिस्तिथी मध्ये देखील
ध्येयला चिकटून राहा.
अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.
🌺🙏🌺
Mother suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Prerak Marathi Quote (8)
🙏🌹🌹🙏
रिलायंस मध्ये विकासाची काही सीमा नाही.
मी नेहमी माझं दृष्टिकोनात संशोधन आणत असतो .
स्वप्न पाहूनच तुम्ही त्यांना पूर्ण करू शकता.
♥🙏🌹🙏
suvichar for Mother
Prerak Marathi Quote (9)
🙏🌹🙏
युवानां एक चांगले वातावरण द्या.
त्यांना प्रेरित करा.
त्याना लागेल ती मदत करा.
त्यांच्यात एक आपार उर्जा चे श्रोत आहे.
ते करून दाखवतील.
best Mother marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Prerak Marathi Quote (10)
🌹💐🌹
आपले स्वप्न विशाल असायला हवेत.
आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे.
आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी.
आपले प्रयत्न मोठे असायला हवे.
रिलायंस आणि भारत साठी हेच तर माझे स्वप्न आहे.
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Prerak Marathi Quote (11)
🌹💐🌹
मला नाही हा शब्द
ऐकू येत नाही.
🌹🌹🌹
best Prerak Marathi Quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Dhirubhai Ambani Quotes in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓