मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 १००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi
Whatsapp status नवीन सुविचार सुंदर सुविचार सुविचार फोटो

१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi

Inspirational Suvichar (26)
गौरव हा पडण्यात नाही;
पडून उठण्यात आहे.

Inspirational Suvichar (27)
घडून गेलेल्या गोष्टींकडे
ढुंकूनही न पाहता
पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.

Inspirational Suvichar (28)
जग बदलायचे असेल तर
आधी स्वतःला बदला.

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

Inspirational Suvichar (29)
जगण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा
मिळविण्यासाठी तर अडचणी असतात.

Inspirational Suvichar (30)
जगात तीन प्रकारचे लोक असतात.
प्रकार १. हे लोकं, काही करतात, घडवतात.
२. हे लोकं, काय होतय ते बघतात किंवा बघत रहातात.
३. हे लोकं, काय व कस झालय ह्याकडे आश्चर्याने बघतात.

Inspirational Suvichar (31)
जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले,
तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे
प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व
तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू
आपण ध्येयाजवळ पोहोचतो

Inspirational Suvichar (32)
जीवनातील काही पराभव हे
विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

Inspirational Suvichar (33)
जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

Inspirational Suvichar (34)
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !

Inspirational Suvichar (35)
जो स्वतःला ओळखत नाही,
तो नष्ट होतो.

Love suvichar (36)
प्रेमाची व्याख्या करायला,
ज्याला जमत नाही,
त्याला प्रेम कधीच उमजत नाही

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

राजा बिरबल यांची माहिती यांचे जीवन

Love suvichar (37)
प्रेम म्हणजे सुंदर पहाट,
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..

Love suvichar (38)
या जगात प्रेम तर सर्वच करतात…
प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.

Love suvichar (39)
सार जग तुझ्यापाठी,
माझी आग तुझ्यासाठी, माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी,
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी,
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी

Love suvichar (40)
हळुहळू तुझ्यावर, विश्वास ठेवू लागलोय, हळूहळु तुझ्या, जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर,
खूप घाबरतोय मी…,
पण हळुहळू तुझ्या हृदयाची,
काळजी करू लागलोय मी…,

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

मुलांसाठी प्रेमाचे स्टेटस

Love suvichar (41)
आयुष्यातला खरा आंनद
भावनेच्या ओलाव्यात असतो.

Love suvichar (42)
तुझ माझ अस न राहता,
‘आपल’ म्हणून जगायला,
प्रेम म्हणायचं असत.

Love suvichar (43)
माझ्या आयुष्यातील प्रत्येक चाहूल तुझी झाली…….,
गोड या स्वप्नांना या पापण्यात लपवायचे आहे,
तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे……!!!!,
तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे………!!!!

Love suvichar (44)
….ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो तो वेळ पाळतो,
नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो
तो वेळ साधतो

पुढील पानावर सुविचार वाचा

More pages: 1 2 3 4 5

Tags: 100 suvichar in marathi fb marathi attitude status heart touching love quotes in marathi latest marathi suvichar Love quotes in marathi love quotes in marathi for boyfriend marathi attitude status for boy marathi attitude thoughts marathi love status for whatsapp marathi status on life Marathi Suvichar marathi suvichar on education marathi thoughts with meaning new marathi attitude status for facebook royal attitude status in marathi royal attitude status in marathi text Whatsapp Status in Marathi १०० सुविचार
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.