
१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi
Love suvichar (45)
अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो आणि
आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो
Love suvichar (46)
जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर
माणसाने प्रेम करावं कारण
प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही“
Love suvichar (47)
प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते.
जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त.
आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो.
म्हणुनच आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असतं.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
देवाचा मित्र मराठी कथा
Love suvichar (48)
हवेत ऑक्सिजन असतोच पण ..
माश्याला पाण्यातालाच ऑक्सिजन हवा असतो ….
आपल्या सर्वांचंअगदी तसचं आहे कारण आपल्या आजूबाजूला चांगल्या व्क्यक्ती असतातच पण
आपल्याला मात्र मनाला आवडणारी व्यक्तीच हवी असते.
Love suvichar (49)
प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ.
Love suvichar (50)
अंतर्बाह्य प्रांजळपणा
हाच प्रीतीचा प्राण होय.
Love suvichar (51)
अचल प्रीतीची किमत
चंचल संपत्तिने कधी होत नाही .
Love suvichar (52)
अश्रू येणं हे माणसाला
ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
Love suvichar (53)
असे ह्रदय तयार करा की
त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की
त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की
त्याचा शेवट कधि होणार नाही
Love suvichar (54)
असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालिस का?
अर्ध्या वाटेवरती जाऊन
पुन्हा परत तू आलीस का?
Love suvichar (55)
असेल कोणीतरी एखाद्या वळणावर,
माझीही वाट पाहणारी,
माझ्याचसाठी थांबलेली, माझ्या भेटीसाठी आसुसलेली, माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी,
माझं एकाकीपण संपवणारी, माझ्या सुखात सहभागी होणारी, माझं दुःख आपलं मानणारी,
मला समजून घेणारी, सावली सारखी सतत,
माझ्याबरोबर राहणारी, केवळ माझ्याचसाठी जगणारी,
आणि माझ्याचसाठी मरणारी
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
Life Suvichar (56)
अहंकारापेक्षा
नम्रतेचे मोल महान आहे.
Life Suvichar (57)
अहिंसा हे
बलवानांचे शस्त्र आहे.
Life Suvichar (58)
आईहून मोठी कुठली देवता नाही.
Life Suvichar (59)
आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा
पाळायला शिका.
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
पुरुषाचा “बाप कधी होतो?” नक्की
Life Suvichar (60)
आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही.
परंतू आपला पतंग मात्र
निश्चितच नियंत्रित करु शकतो.
Life Suvichar (61)
आपल्या आचरणाचा प्रभाव
आपल्या भाषणापेक्षा अधिक होतो .
Life Suvichar (62)
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
असे कधीही वागू नका.