
१००+ सुविचार मराठीमध्ये – 100+ Suvichar in Marathi
Marathi Suvichar (81)
आपले ते नाही जे फक्त फोटो मध्ये आपल्या सोबत उभे असतात,
आपले ते असतात
जे अडचणीत आपल्या सोबत असतात.
Marathi Suvichar (82)
हिरा पारखून बघायचा असेल तर
काळोख होण्याची वाट बघा कारण
उन्हात तर काचेचे
तुकडे देखील चमकतात.
Marathi Suvichar (83)
फांदीवरील सुकलेल्या पानानी काय छान सांगितलं आहे कि
जर ओझं झालात
तर आपलेच तुम्हाला पाडतील.
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेम मराठी सुविचार
Marathi Suvichar (84)
एवढे पण व्यस्त राहू नका कि
आपलेच नाराज होतील..आणि
एवढे पण फ्री राहू नका कि
आई-वडिलांचे स्वप्न तुटतील..
Marathi Suvichar (85)
वेळ बदला तर विचार बदलतात आणि
विचार बदलले की
आयुष्य बदलत.
Marathi Suvichar (86)
जेव्हा तुम्ही problems वर Focus करता
तेव्हा अजून Problems वाढतात पण
जेव्हा तुम्ही Possibilities वर focus करता
तेव्हा तुम्हाला खूप opportunities मिळतात.
Marathi Suvichar (87)
आयुष्याच्या वाटेवर चालताना पडलंच पाहिजे
तेव्हाच कळत कोण हसतंय आणि
कोण सावरायला येतंय.
Marathi Suvichar (88)
ज्यांची वेळ वाईट आहे
त्यानां नक्की साथ द्या
पण त्यांची साथ सोडा
ज्यांची नियत खराब आहे.
Marathi Suvichar (89)
सुखी जीवनाची गुरुकिल्ल्ली…
पाप होईल इतके कमवू नये,
आजारी पडू इतके खाऊ नये,
कर्ज होईल इतके खर्च करू नये आणि
भांडण होईल असे बोलू नये.
Marathi Suvichar (90)
एकत्र येणे ही सुरुवात आहे,
एकत्र राहणे ही प्रगती आहे
आणि एकत्र येऊन काम करणे हे यश आहे.
Marathi Suvichar (91)
आयुष्य छोटे आहे.
नकारात्मकता कमी करा,
काळजी न घेणार्या लोकांना विसरा,
जे नेहमी तुमच्यासाठी हजर असतात
त्यांच्याबरोबर वेळ घालवा.
WhatsApp Status (92)
बघणाऱ्याच्या दृष्टीत
सौंदर्य असते.
WhatsApp Status (93)
सौंदर्य म्हणजे सत्य आणि
सत्य म्हणजे सौंदर्य.
WhatsApp Status (94)
विश्वास ठेवा चुकीतुनही
चांगले निष्पन्न होते.
WhatsApp Status (95)
जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा
उब देणारा लहान
अग्नी चांगला असतो.
WhatsApp Status (96)
अंधश्रद्धे पेक्षा
मौन कधीही चांगले.
WhatsApp Status (97)
एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा
तीन तास लवकर येणे चांगले.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन
WhatsApp Status (98)
चरित्र
हाच खरा इतिहास असतो.”
WhatsApp Status (99)
नास्तीकपणा हा फक्त माणसाच्या ओठावर असतो,
तो त्याच्या मनात नसतो.
WhatsApp Status (100)
ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते
तो भाग्यवान होय.
WhatsApp Status (101)
चिंता पाहुणा म्हणून येते आणि
लवकरच मालक बनून राहते.
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓