
Bhutkalat je ghadle Chanakya Niti Quotes in Marathi
Bhutkalat je ghadle Chanakya Niti Quotes in Marathi – चाणक्य नीति मराठी सुविचार 👈🌺
We are going to share with you the best Chanakya Niti suvichar in Marathi with images In HD, Chanakya Niti suvichar Marathi Thoughts Download , Chanakya Niti suvichar Marathi Quote Image,Chanakya Niti suvichar best thoughts in Marathi, Chanakya Niti Marathi suvichar images, Chanakya Niti Suvichar wallpapers. Marathi Quotes of Chanakya Niti
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
भूतकाळात जे घडले त्यामुळे दु:खी होऊ नका.
चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमानकाळाचा सदुपयोग,
भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे…
🌷🌷🌷
Bhutkalat je ghadle tyamule dukhi hou naka.
Chinta ani bechaini sodun vartamankalacha sadupyog,
bhavishya savarnyasathi kela pahije.
🌷🌷 Chanakya Niti Quotes in Marathi 🌷🌷
“लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो,
तो सर्व सुख-सुविधा प्रदान करतो
तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते.
परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि
सुख-संपत्ती संपून गेल्यानंतर पत्नीची खरी पारख होते…
या काळातच समजते की,
पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर!”
🌷🌷 चाणक्य नीति मराठी 🌷🌷
परमेश्वराने आपल्याला दोन डोळे,
दोन कान दिले आहेत,
मात्र जीभ एकच आहे.
याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे
मात्र बोलावे मोजकेच…
🌷🌷🌷
Parmeshwrane aplyala don dole,
don kan dile aahet,
Matra Jibh ekach aahe.
Yacha artha aapan jyastit jyast pahave, aikave
Matra bolave mojkech…
🌷🌷 Chanakya Niti Quotes in Marathi 🌷🌷
नियती म्हणजे केवळ योगायोग नाही,
ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी
अनेक पर्याय तयार करून ठेवत असते..
बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून
त्यातून योग्य पर्याय निवडतो.
सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य
सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो.
असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत…
आणखी प्रेम मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
चाणक्य नीति मराठी सुविचार,🌺Chanakya Niti Quotes in Marathi
कृपया :- आम्हाला आशा आहे की चाणक्य नीति मराठी सुविचार,, तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook
वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला प्रेम मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा