ध्येय दुर आहे – भावनिक मराठी सुविचार – Emotional thoughts Marathi
भावनिक मराठी सुविचार – Emotional thoughts Marathi – ध्येय दुर आहे
भावनिक मराठी सुविचार (1)
“ध्येय दुर आहे म्हणून रस्ता
सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच
मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका.
भावनिक मराठी सुविचार (2)
👏🙏👏
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर……….
तु नक्किच आहेस….
पण………….
त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं
आहे……. ♥
🌾🍁🌾👏🏻
भावनिक मराठी सुविचार (3)
🍁
शोधतोय..
आयुष्याच्या या वाटेवर,
मी माझी वाट शोधतोय..
वाहणारे अश्रु येतात जिथुन,
मी तो पाट शोधतोय..🍁
मला व्यापलं आहे जीवनाने,
अन् मी माझी जागा शोधतोय..
नात्यांच्या या रेशिम बंधातुन,
मी माझा धागा शोधतोय..🍁
मनात जे भरुन आहेत कधीचे,
मी त्या श्वासांना शोधतोय..
जगण्याची जे उर्मी देतात,
मी त्या ध्यासांना शोधतोय..🍁
खरं सांगायचं तर मी,
माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय.
👍🏻🌺
भावनिक मराठी सुविचार – Emotional thoughts Marathi
भावनिक मराठी सुविचार (4)
🌸🌿🌸
शेक्सपियर म्हणतो…
तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार..
दोन्ही माझ्याच पक्षात येईल.
जर तू माझ्याशी प्रेम करशील तर मी तुझ्या हृदयात असेल..
अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर मी तुझ्या मनात असेल…
🙏💐🙏
भावनिक मराठी सुविचार (5)
🌹🌹👉🏻👇🏽
शब्द तर अंतरीचे असतात,
दोष माञ जिभेला मिळतो.
मन तर स्वतःचच असतं.
झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.
ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.
असच नात जपत जगण,
हेच तर खरं जीवन असतं
✨🌺
✅प्रेमावरील 🌹 हे सुविचार पण वाचा 👇
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह
भावनिक मराठी सुविचार (6)
🐾🌿🐾🌿
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..
🌾🍁🌾
भावनिक मराठी सुविचार (7)
🌹💐🌹
शेवटपर्यंत साथ देता येणार नसेल
तर कधी कोणालाही प्रेमात पाडू नका,
शेवटी लग्न कास्ट वाला/कास्ट वाली सोबतच
घरच्यांच्या पसंतीने च करणार असाल तर
कधी कोणाचा प्रेम प्रोपोजल ला होकार देऊच नका
रिलेशनशीप चा शेवट ब्रेकअप नेच करायचं अस
आधीपासूनच ठरवले असेल तर
रिलेशनशीप ला स्टार्ट करून कोणाच्या भावनांशी खेळू नका…
🌺🙏🙏🌺
✅ हे सुविचार 🙏 पण वाचा 👇
व. पु. काळे यांचे २५ सुंदर विचार
भावनिक मराठी सुविचार (8)
🙏🌹🌹🙏
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..
🙏🌹🌹🙏
भावनिक मराठी सुविचार (9)
🙏🌹🌹🙏
शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती..
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती..
भावनिक मराठी सुविचार (10)
🌹💐🌹
संपूर्ण जग सुंदर आहे,फक्त तसं पहायला हवं.
प्रत्येक नातं जवळचं आहे,
फक्त ते उमजायला हवं.🌹
… प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,फक्त तसं समजायला हवं.
त्येक वेळेत समाधान
आणि आनंद 🌹आहे,फक्त तसं जगायला हवं.
✍🏻✍🏻
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…