Dhirubhai Ambani Quotes in Marathi | धीरूभाई अंबानी मराठी सुविचार संग्रह : जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुंदर अशा सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी येथे सर्वात लोकप्रिय सर्वश्रेष्ठ धीरूभाई अंबानी मराठी सुविचार संग्रह घेउन आलो आहोत…

जर तुम्ही तुमचे स्वप्न साकारत नसाल तर
तुम्हला दुसरे कोणी तरी
त्यांचे स्वप्न साकार करण्यास कामला ठेवेल..

जर तुम्ही भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्राला दगड माराल तर
तुम्ही तुमच्या ध्येया पर्यंत कधीच पोहचू शकणार नाही
त्या पेक्षा बिस्किटं टाका आणि पुढे जा.

भूतकाळ , भविष्यकाळ आणि वर्तमान काळ
या तिन्ही काळात एक शास्वत गोष्ट म्हणजे.
नाती आणि विश्वास हाच विकासाचा पाया आहे.

आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे.
तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.

खूप लोकांना वाटते की संधी ही नशिबाने मिळते.
पण मला वाटते की अनंत संधी आहेत आपल्या आजूबाजूला
पण काही त्याला हेरतात तर
काही त्या संधीला बघून दुर्लक्ष करतात.

जे स्वप्न बघण्याचे धाडस करतात ,
त्यांचा साठी पूर्ण जग आहे जिंकायला.

भारतीयांची सर्वात मोठी समस्या हीच आहे की
ते मोठं विचार करायचे विसरून गेले आहेत.

मला नाही हा शब्द ऐकू येत नाही.

काहीतरी मिळवण्यासाठी
विचारपूर्वक धोका पत्करावे लागते.

स्वप्न बघाल तरच साध्य कराल ना.

एक दिवस धीरूभाई निघून जाईल,
पण Reliance चे कर्मचारी आणि शेर धारक याला चालवतच राहतील.
Reliance हा आता एक विचार आहे, ज्यात अंबानींना काही अर्थ नाही.

मोठं विचार करा,
जलद विचार करा,
सर्वांचा पुढे जाऊन विचार करा.
विचारांवर कोणाचेच एकाधिकार नाहीये.

आपले स्वप्न विशाल असायला हवेत.
आपले महत्त्वाकांक्षा उंच असायला हवे.
आपली प्रतिबद्धता प्रगल्भ असायला हवी.
आपले प्रयत्न मोठे असायला हवे.
रिलायंस आणि भारत साठी हेच तर माझे स्वप्न आहे.

आपण आपल्या शाशकांना बदलू शकत नाही,
पण आपण ज्या प्रकारे ते शासन करतात ते बदलू शकतो.

फायदा कमवण्यासाठी तुम्हाला कोणत्या निमंत्रण पत्रिकेची गरज नाही

रिलायंस मध्ये विकासाची काही सीमा नाही.
मी नेहमी माझं दृष्टिकोनात संशोधन आणत असतो.
स्वप्न पाहूनच तुम्ही त्यांना पूर्ण करू शकता.

जर तुमचे निर्धार पक्के असेल आणि
सोबत परिपूर्णता असेल
तर यश तुमचा मागे येईल.

कठीण परिस्तिथी मध्ये देखील ध्येयला चिकटून राहा.
अडचणींना संधी मध्ये रूपांतर करा.

युवानां एक चांगले वातावरण द्या.
त्यांना प्रेरित करा.
त्याना लागेल ती मदत करा.
त्यांच्यात एक आपार उर्जाचे श्रोत आहे.
ते करून दाखवतील.


कृपया :- आम्हाला आशा आहे की सर्वश्रेष्ठ धीरूभाई अंबानी मराठी सुविचार तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…

कृपया सर्वश्रेष्ठ धीरूभाई अंबानी मराठी सुविचारला ५ स्टार वोट करा