मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 जागतिक कुटुंब दिन शुभेच्छा – Happy World Family Day Quotes in marathi
Marathi Quotes मराठी शुभेच्छा

जागतिक कुटुंब दिन शुभेच्छा – Happy World Family Day Quotes in marathi

Happy world Family Day Quotes in marathi – जागतिक कुटुंब दिन शुभेच्छा (Jagtik Kutumb Divas), कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. एकत्र कुटुंब म्हणजे साक्षात स्वर्गच म्हणावे लागेल.

👨‍👩‍👧‍👦 जागतिक कुटुंब दिन शुभेच्छा – World family day wishes marathi 2020

📌 Quotes (1)

✍️
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे,
पैसा हा घराचा पाहूणा आहे,
व्यवस्था ही घराची शोभा आहे,
समाधान हेच घराचे सुख आहे…!
आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस
‍👩‍👧‍👦जागतिक परिवार दिन, 🙂Happy Family
👨‍👩‍👧‍👦आई-बाबा, 🙂घर आणि परिवार
✅

📌 Quotes (2)

jagtik kutumb din imagesjagtik kutumb din images✍️
कुटुंब छोटं असो वा मोठं,
आपली फॅमिली हैप्पी फॅमिली !
👩‍👧‍👦जागतिक परिवार दिन
✅

[adace-ad id=”4135″]

📌 Quotes (3)

✍️
आई वडील असे एकमेव असतात
ज्यांचं प्रेम आपल्या जन्मापासून
मरणापर्यंत कधीही बदलत नाही.
बाकी सगळ्यांच प्रेम
वेळेनुसार बदलत असत…!
‍👩‍👧‍👦आई-बाबा, 🙂घर आणि परिवार
✅

हे पण वाचा : तानाजी मालुसरे यांचा इतिहास

📌 Quotes (4)

✍️
आयुष्याच्या शर्यतीत प्रत्येकजण धावतच आहे
पण या शर्यतीत धावण्याचं बळ मिळतं ते कुटुंबाकडून
म्हणूनच कुटुंबाला वेळ द्या
नव्या ऊर्जेसाठी आणि उमेदीसाठी,
घरीच राह सुरक्षित रहा.
🙂घर आणि परिवार
✅

📌 Quotes (5)

✍️
कुटुंब घड्याळ्याच्या काट्या सारखं असले पाहिजे,
कोणी बारीक.., कोणी मोठं..,
कोणी स्लो.., कोणी फास्ट..,
पण जेव्हा कोणाचे १२ वाजणार असेल
तेव्हा सर्व एकत्र असले पाहिजे.
‍👩‍👧‍👦माझा परिवार
✅

📌 Quotes (6)

world family day wishesworld family day wishes✍️
ताकद आणि पैसा
हे जीवनाचे फळ आहे,
परंतु एकत्र कुटुंब
हे जीवनाचे मूळ आहे.
‍👩‍👧‍👦माझे कुटुंब
✅

📌 Quotes (7)

✍️
कुटुंब जगातील
सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
👩‍👧‍👦माझे कुटुंब, 👩‍👧‍👦माझा परिवार
✒️

📌 Quotes (8)

✍️
एका आठवड्याचे सात वार असतात…
आठवा वार आहे परिवार,
तो ठीक असेल तर
सातही वार सुखाचे जातील.
👩‍👧‍👦माझा परिवार, 🙂घर आणि परिवार
✅

📌 Quotes (9)

✍️
कुटुंब म्हणजे केवळ रक्ताचं नातं नाही,
तुम्हाला गरज असताना,
आधारासाठी धरलेला हात म्हणजे कुटुंब.
👩‍👧‍👦माझे कुटुंब, 🙂घर आणि परिवार
✅

📌 Quotes (10)

Jagtik Kutumb DivasJagtik Kutumb Divas✍️
योग्य संस्कार हे
कोणत्या मॉल मध्ये नाहीतर
एका चांगल्या कुटुंबात मिळतात,
👩‍👧‍👦 जागतिक कुटुंब दिन
✅

📌 Quotes (11)

✍️
घर किती मोठं आहे,
हे महत्वाच नाही,
घरात सुख किती आहे
हे महत्वाच आहे.
🙂घर आणि परिवार
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
✅

world family day 2020 quotesworld family day 2020 quotes

📌 Quotes (12)

✍️
आई घराचा आधारस्तंभ असत…
कोणतही घर आई विना अगदी अपूर्णच आहे…
जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्या.
👩‍👧‍👦माझे कुटुंब, 🙂घर आणि परिवार
✅

Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.