मैत्री मराठी सुविचार | Friendship Marathi Suvichar | Friendship Quotes in Marathi

Friendship Marathi Suvichar | मैत्री मराठी सुविचार :

मैत्री मराठी सुविचार (1)
बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा….
🌹🌷🌺🌺🌷🌹

मैत्री मराठी सुविचार (2)
👏🙏👏
मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
🌾🍁🌾👏🏻

मैत्री मराठी सुविचार (3)
🍁
मैत्री असावी अशी…
मैत्री असावी अशी… मैत्रीसारखी हसत राहणारी..,
हसवत राहणारी…
संकटकाळी हात देणारी…
आनंदी समयी साद घालणारी…
👍🏻🌺

मैत्री मराठी सुविचार (4)
🌸🌿🌸
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा , मैत्री एक अनमोल भेट जीवनाची ,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा , मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची .!
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
🙏💐🙏

मैत्री मराठी सुविचार (5)
🌹🌹👉🏻👇🏽
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,
मैत्रीला कुठले नियम नाहीत
हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!
✨🌺

हे सुविचार पण वाचा👉🏻👇🏽

रतन टाटा यांचे अनमोल विचार

मैत्री मराठी सुविचार (6)
🐾🌿🐾🌿
🎭मैत्री करत असाल
तर पाण्यासारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुध्दा क्षणों क्षणी आठवेल अशी करा!!!!
🌾🍁🌾

मैत्री मराठी सुविचार (7)
🌹💐🌹
मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण.
🌺🙏🙏🌺

मैत्री मराठी सुविचार (8)
🙏🌹🌹🙏
मैत्री हे मनाचे बंधन असते
हे नाते सर्व नात्याहून वेगळे असते
दूर असले तरी काही फरक पडत नाही
मित्रांची जागा तर कायमची मनात असते ….
🙏🌹🌹🙏

मैत्री मराठी सुविचार (9)
🙏🌹🌹🙏
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात,
पण चालणारे आपण एकटेच असतो.
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

मैत्री मराठी सुविचार (10)
🌹💐🌹
विश्वास बनून माणसे जीवनात येतात,
स्वप्न होऊन मनात घर करून जातात ….
सुरुवातीला विश्वास करून देतात कि ती आपले आहेत,
मग का कोणास ठाऊक सोडून जातात…
✍🏻✍🏻


[pt_view id=”bbf2b013vk”]


कृपया :- आम्हाला आशा आहे की हा मैत्री मराठी सुविचार, Friendship Marathi Suvichar तुम्हाला आवडला असेलच…. जर खरच आवडला असेल तर मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…

कृपया मैत्री मराठी सुविचारला ५ स्टार वोट करा