मराठी पुणेरी पाटी पाट्या | Funny Puneri Patya Marathi
पुणेरी पाटी (27)
🌺🌷🌹
गाडीमध्ये तंबाखू खाऊन बसू नये व
बसून तंबाखू खाऊ नये .
पुणेरी पाटी (28)
🌺🌷🌹
कृपया वस्तू ऊधार मागू नये.
अपमान होईल.
पुणेरी पाटी (29)
🌺🌷🌹
कृपया चूळ भरताना
घाणेरडे आवाज काढू नयेत.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सिद्धार्थ जाधव यांची मराठी माहिती
पुणेरी पाटी (30)
🌺🌷🌹
कृपया ग्राहकांनी
मराठीतच बोलावे
पुणेरी पाटी (31)
🌺🌷🌹
कुत्र्यांपासून सावध रहा.
नको तिथे चावल्यास
आम्ही जबाबदार नाहीत.
पुणेरी पाटी (32)
🌺🌷🌹
कुणालाही उदारी
मिळणार नाही
पुणेरी पाटी (33)
🌺🌷🌹
एका जेवणालयातील पाटी:
जेवण झाल्यानंतर
उगाच इथे गप्पा मारू नये.
पुणेरी पाटी (34)
🌺🌷🌹
एका जिन्यातील पाटी:
वर चढताना
५वी पायरी तुटलेली आहे.
पुणेरी पाटी (35)
🌺🌷🌹
एका घरासमोरील पाटी:
देशपांडे कुठे राहतात
ते आम्हाला माहित नाही.
उगाच घंटी वाजवून विचारू नका.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
देवाचा मित्र मराठी कथा
Puneri Pati (36)
🌺🌷🌹
एकदा या घरी याचा अर्थ
घरी एकदाच या
Puneri Pati (37)
🌺🌷🌹
इथे हापूस आंबे,
कोकम सरबत व
परकर मिळतील.
Puneri Pati (38)
🌺🌷🌹
इथे कम्प्युटर सीडीज,
फ़्लॊपीज व स्वस्त
दरात नारळ मिळतील.
Puneri Pati (39)
🌺🌷🌹
इतरांनी वाहने लावू नयेत
लावल्यास हवा सोडून दिली जाईल.
Puneri Pati (40)
🌺🌷🌹
इतरांना आपल्यामुळे त्रास झाला
तर आपल्यालाही इतरांमुळे
त्रास होऊ शकतो .
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
शुभ सकाळ मराठी सुविचार
Puneri Pati (41)
🌺🌷🌹
आम्ही शाकाहारी आहोत,
पण आमचा कुत्रा शाकाहारी नाही.
Puneri Pati (42)
🌺🌷🌹
आम्ही खाद्यपदार्थांचे पैसे आकारतो.
जागेचे भाडे नाही.
Puneri Pati (43)
🌺🌷🌹
आम्ही ऊपवासाचे पदार्थ
वेगळ्या तव्यावर करतो.
Puneri Pati (44)
🌺🌷🌹
आम्ही आमच्या वस्तू विकत आणतो.
कृपया उधार मागू नये.
Puneri Pati (45)
🌺🌷🌹
आमच्याकडे सर्व भाषेतील
झेरॉक्स काढून मिळतील.
Puneri Pati (46)
🌺🌷🌹
आमच्या मुलाचे लग्न आता ठरले आहे ,
कृपया स्थळे आणू नयेत .
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
आध्यत्मिक मराठी सुविचार
Puneri Pati (47)
🌺🌷🌹
आपल्यामुळे इतरांना त्रास झाला
तर इतरांमुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.
Puneri Pati (48)
🌺🌷🌹
आजचे ताजे पदार्थ:
भजी व मिसळ.
मुळव्याधीचे औषध मिळेल.
Puneri Pati (49)
🌺🌷🌹
आज सगळ्या पुणेरी Ladies उपवास करणार,
वडाला फेर्या मारणार आणी म्हणणार ………….
वड़ापाव ….!!! वड़ापाव …..!!
Puneri Pati (50)
🌺🌷🌹
अरे मी गाढव आहे.
गेटासमोर लावतोय गाडी.
Puneri Pati (51)
🌺🌷🌹
अब कि बार
कुणाचेही असो सरकार,
पण बेल वाजवू नका १ ते ४,
इथे दुपारी झोपतो मतदार.
Puneri Pati (52)
🌺🌷🌹
अनोळखी वस्तू दिसल्यास
स्पर्ष करू नये(व्यक्तींसकट).
Puneri Pati (53)
🌺🌷🌹
येथुन वाकून पाहू नये.
वाकून पहातांना पडल्यास
व्यवस्थापन जबाबदार नसेल
व अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल
ताबडतोब अटक करण्यात येईल.
Puneri Pati (54)
🌺🌷🌹
दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्र:
डेअरी!
Puneri Pati (55)
🌺🌷🌹
आमचे येथे सायकलचे टायर पंक्चर काढून मिळेल.
स्पोक्स बसवून मिळतील ,
मुळव्याधीवरचे औषध मिळेल
Puneri Pati (56)
🌺🌷🌹
केवळ पैसे दिले म्हणजे
काहीही करता येईल असे समजू नये;
त्यासाठी शहरात अजूनहीजागा आहेत.
आमच्या सौजन्याला मर्यादा आहेत, याचे भान ठेवावे.
Puneri Pati (57)
🌺🌷🌹
पोरी आल्या तर येऊ दे,
अन् गेल्यातर जाऊ दे,
आपला तर एकच उसुल,
आली तर # Welcome,
नाहीतर # गर्दी कम….
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓