एखाद्याच्या चेह-यावर | शुभ सकाळ मराठी सुविचार | Good Morning Msg in Marathi
Good Morning Msg in Marathi | एखाद्याच्या चेह-यावर | शुभ सकाळ मराठी सुविचार, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही शुभ सकाळ मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ सकाळ मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Good Morning Message (1)
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
✍🏻✍🏻✍🏻
एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये, कारण
प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि
आतील मजकूर काही वेगळाच असतो..
शुभ सकाळ🌞
☆ गुड मॉर्निंग ☆
🌹🌷🌺🌷🌹
good morning quotes in marathi
Good Morning Message (2)
👏🙏👏
✍🏻जेव्हा हरलेली व्यक्ती
हारल्यानंतरही Smile😊 देते ना,
✍🏻तेव्हा जिंकलेली व्यक्तीही
जिंकण्याचा आनंद गमावून बसते….
💞शुभ सकाळ💞
|| शुभ सकाळ ||
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Good Morning Message (3)
🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
💞 काही शब्द असतातचं असे की
ते नेहमीचं ऐकावे असचं वाटतं
काही नाती असतातचं एवढी गोड
की ती कधी संपूचं नये असचं वाटतं आणि..
काही माणसं असतातचं एवढी “आपली” की ती नेहमी
आपलीचं असावीत असचं वाटतं 💞
|| शुभ सकाळ ||
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
Good Morning Message (4)
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
🌷 जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय
नवीन वाटांचा शोध पण लागत नाही…
🌷 जीवनात स्वतःला न पटणार्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो
त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही…..
🌺शुभ सकाळ🌺
☆ || शुभ सकाळ || ☆
🙏💐🙏
best good morning message in marathi
Good Morning Message (5)
🌷🌷🌷🌷🌷🌷
जिवनाला खळखळुन जगण्याचा
एक छोटासा नियम आहे…….
रोज काहितरी नविन लक्षात ठेवा आणि
काहितरी वाईट विसरा……
💐 सुप्रभात 💐
✨🌺
[adace-ad id=”3970″]
Good Morning Message (6)
🐾🌿🐾🌿
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
✍🏻
हल्ली गावाकडे झाडावरचे आंबे कंटाळून
स्वतःच खाली पडू लागलेत. कारण
त्या आंब्यांना माहित आहे,
भर उन्हात नेम धरून दगड मारणारं बालपण
आता मोबाईलमध्ये हरवलंय..
🌷 शुभ सकाळ 🌷
🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻
🌾🍁🌾
Good Morning Message (7)
🌹💐🌹
🌹🌹💐💐💐🌹🌹
✍✍✍✍✍✍✍✍
🌺 श्वास घेतोय तोवर
जगून घ्यावं छान..
झाडालाही कळत नाही
कोणतं गळेल पान..
🌹 आयुष्य म्हणजे ….. !
शोधला तर अर्थ आहे ……!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे……. !!!
✨शुभ सकाळ ✨
🌺🙏 शुभ सकाळ 🙏🌺
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Good Morning Message (8)
🙏🌹🌹🙏
🌹💝💝💝💝💝💝💝🌹
✍ राग आल्यावर ओरडायला कधीच
ताकद लागत नाही,
राग आल्यावर खरी ताकद लागते ती,
शांत बसायला, लक्षात ठेवा..
शब्द येतात हृदयातून
पण अर्थ निघतात डोक्यातून…!
समोरच्याला प्रेम देणं,
हि सर्वात मोठी भेट असते… आणि,
समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान असतो..
🙏💗😊 शुभ प्रभात 💗😊🙏
💐🍀शुभ सकाळ🍀💐
🙏🌹🌹🙏
good morning marathi suvichar
हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Good Morning Message (9)
🙏🌹🌹🙏
🌺 !! Good Morning !! 🌺
✍
एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,
कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो..
🚩शुभ⛳सकाळ🚩
💐 आपला दिवस आनंदात जावो.💐
हे पण 🙏 वाचा 👉: चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार
Good Morning Message (10)
🌹💐🌹
आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही
तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त “तडजोड “….
कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि
निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही:
“स्वार्थासाठी व कामापुरती
जवळ आलेली माणसे…
काही क्षणात तुटतात
पण विचारांनी व प्रेमानी
जुळलेली माणसे…
आयुष्यभर सोबत राहतात”.
💐💐🙏 सुप्रभात
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Good Morning Msg in Marathi) सुविचार पुढे तुमच्या व्हाट्सप्प अणि फेसबुक वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…