१०+ हृदयस्पर्शी मराठी सुविचार – Hrudaysparshi Suvichar Marathi
१०+ हृदयस्पर्शी मराठी सुविचार – hrudaysparshi suvichar Marathi
📌 Suvichar (१)
✍️
मदत करणाऱ्याला
कधीच धोका देवू नका, आणि
धोका देणाऱ्याला
कधीच मदत करू नका…!!!💯
👍🙏🍁
[adace-ad id=”4135″]
📌 Suvichar (२)
✍️
मुलगा आई-वडिलांपेक्षा
जास्त कमवायला लागला की तो
पैशापुढेही आपले आई वडील आहेत
हे विसरलेला असतो…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (३)
✍️
आयुष्यात कितीही मोठे बना;
पण माणुसकी सोडू नका…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (४)
✍️
“मदत” एक अशी गोष्ट आहे की
केली तर लोक लगेच विसरतात आणि
मदत नाही केली तर
कायम लक्षात ठेवतात…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (५)
✍️
रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही ;
त्यासाठी संपूर्ण दिवसभर
प्रामाणिक असावे लागते…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (६)
✍️
पायाला झालेली जखम
सावध जपून चालायला शिकवते ; आणि
मनाला झालेली जखम
आयुष्य कसे जगायचे हे शिकवते…!!!💯
👍🙏🍁
हे पण वाचा : मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती
📌 Suvichar (७)
✍️
लहानपणी वाटायचे,
परीक्षा फक्त शाळेतच असतात ;
आज समजलं, आयुष्य जगताना
खूप परीक्षा द्याव्या लागतात…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (८)
✍️
वाईट दिवस अनुभवल्या शिवाय
चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (९)
✍️
लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले
तरी सोन्याची किंमत
कमी होत नाही…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (१०)
✍️
घर किती मोठं आहे
याला महत्त्व नसून घरात
🏠किती सुखी आहेत
हे खूप महत्त्वाचे आहे…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (११)
✍️
आपल्यामधील विश्र्वास पर्वतालाही हलवू शकतो ;
परंतु आपल्या मनामधील शंका
आपल्यासमोर पर्वत उभा करू शकतो…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (१२)
✍️
गोड बोलण्याचे
सोंग करणारा माणूस
कधीच कोणाचा हितचिंतक नसतो
हे लक्षात ठेवा…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (१३)
✍️
कुत्र्याचे सारे गुण माणसांनी घेतले ;
पण इमानदारी नाही घेतली…!!!💯
👍🙏🍁
📌 Suvichar (१४)
✍️
स्त्रीच्या गर्भातून जन्म घेवून
त्यानेच पाटी लिहिली,
“स्त्रियांना येथे प्रवेश नाही”.
कमाल आहे माणसा तुझी…!!!💯
👍🙏🍁
मित्रांनो, आपल्या जवळ मराठी मध्ये काही लेख, प्रेरणादायक कथा किंवा मराठी मध्ये माहिती आमच्या बरोबर शेयर करायची असेल तर कृपया तुम्ही आपल्या फोटोसह ई-मेल करा. आमची ई-मेल id : gyanmarathi@gmail.com आहे. ती आम्ही येथे तुमच्या फोटोसह येथे प्रकाशित करू. धन्यवाद!