
Kasht Ashi Marathi Suvichar sangrah – कष्ट अशी चावी आहे
Kasht Ashi Marathi Suvichar sangrah कष्ट अशी चावी आहे Marathi Suvichar images, Quote, sms, Wishes Via Marathi-Suvichar.com 👈🌺We are going to share with you the best Marathi Suvichar Message, Quote, Wishes, Images in Marathi with images In HD,
If you like these images please share on your Facebook Whatsapp Twitter to inspire other people.
कष्ट अशी चावी आहे
जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे
सुद्धा दरवाजे उघडते.
🌺🌺🌺
Kaṣṭa aśī cāvī āhē
jī naśibāta nasalēlyā gōṣṭīn̄cē
sud’dhā daravājē ughaḍatē.
_________________________________________________
🌺👉 मराठी सुविचार 👈🌺
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार,
आपले व्यवहार आणि आपले कर्मच
आपले नशीब लिहतात.
🌺🌺🌺
Āyuṣyācyā pratyēka vaḷaṇāvara āpalē vicāra,
āpalē vyavahāra āṇi āpalē karmaca
āpalē naśība lihatāta.
_________________________________________________
🌺👉 मराठी सुविचार 👈🌺
बोलताना जरा सांभाळून बोलावे
कारण शब्दाला तलवारीसारखी धार असते..
फरक फक्त एवढाच असतो
तलवारीने मान आणि
शब्दांनी मन कापले जाते..
🌺🌺🌺
Bōlatānā jarā sāmbhāḷūna bōlāvē
kāraṇa śabdālā talavārīsārakhī dhāra asatē..
Pharaka phakta ēvaḍhāca asatō
talavārīnē māna āṇi
śabdānnī mana kāpalē jātē..
_________________________________________________
Kasht Ashi Marathi Suvichar sangrah – कष्ट अशी चावी आहे
🌺👉 मराठी सुविचार 👈🌺
स्वतःमध्ये आत्मिवश्वास ठेवा की जर
तुम्ही योग्य असाल तर
कोणाला घाबरायची गरज नाही
🌺🌺🌺
Svataḥmadhyē ātmivaśvāsa ṭhēvā kī jara
tumhī yōgya asāla tara
kōṇālā ghābarāyacī garaja nāhī
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- आम्हाला आशा आहे की मराठी सुविचार तुम्हाला आवडले असतील, . मग WhatsApp / Facebook वर तुमच्या मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…
कृपया, तुम्हाला मराठी सुविचार आवडला तर ५ स्टार वोट नक्की करा