
Marathi love shayari sms – प्रेम म्हणजे सुंदर पहाट… प्रेम मराठी सुविचार
Marathi love shayari sms – प्रेम म्हणजे सुंदर पहाट… प्रेम मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Love Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Love Quote वाचायला मिळतील
Love Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷🌿🌛😇🌜🌟💖😊
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
😊 🌹🌹 😊
🌹🌷🌹
Love Quote (2)
“शरीराच्या सुंदरतेपेक्षाही
मन सुंदर असायला हवं
अशा सुंदर मनामध्ये
माझं प्रेम वसायला हवं..!!”
🌾👏🏻
[adace-ad id=”4135″]
Love Quote in marathi (3)
🍁👏
कडू घोट
प्रेमळ माणसाच्या हातून घेतला तर
तो गोड लागतो…
👍🌺
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
Love Quote (4)
🌸🌿🌸
चंद्रातुनी तुझ्या या बरसात
चांदण्याची लाजू नकोस राणी
दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची… !
🙏
[adace-ad id=”3972″]
Love Quote (5)
🌹👉🏻👇🏽
जवळ तू प्रिया की दूर कळेना
सूर मिळाले तरी गीत जुळेना…
🌺
Love Quote (6)
🐾🌿
“तीचं माझं नातं अस असावं
कोवळया उन्हात जसं सोनेरी फुल फुलावं”
🌾🌾
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Love Quote (7)
🌹💐🌹
तुझ्या ओठांवरचं हसु
कधीच कमी होऊ देऊ नकोस ,
तुझ्या त्या हसण्यासाठीच तर माझा हा जन्म आहे…
🌺🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Love Quote (8)
🙏🌹🌹🙏
तुमच्या चेह-यावरील हसु जेव्हा…
तिच्या गालावरील खळीतुन खुलतं… ते प्रेम असतं…
♥🙏🌹🙏
Love Quote (9)
🙏🌹🙏
जर देवाने मला धरतीवर पाठविले असते पुस्तक बनून,
तर .. वाचता वाचता का होईना,
ती झोपली असती मला छातीशी धरून ….
🙏🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Love Quote (10)
🌹💐🌹
चेहर्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं..
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं.. आहेच ती अशी…
✍🏻
[adace-ad id=”3970″]
Love Quote (11)
🌹💐🌹
कोण म्हणत प्रित यशस्वी करण्याची
लग्न हिच रित आहे…
आजिवन एकमेकांना सुखात पाहण्याची
इच्छा हि पण प्रेमाची प्रित आहे…
✍🏻
Love Quote (12)
🌹💐🌹
जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल
तर जाऊ द्या…
जर ते परतून तुमच्याकडे आले
तर ते तुमचे आहे …
✍🏻
कृपया :- मित्रांनो हे (Marathi love shayari sms) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓