Marathi Suvichar on Good morning | शुभ सकाळ सुविचार

नमस्कार मित्रानो, जर तुम्ही शुभ सकाळ फोटो सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ सकाळ सुविचार वाचायला मिळतील.

Good Morning Messages (1)
🌺🌷🌹
🎭💐
चांगली माणस आपल्या जीवनात
येणं हे आपली “भाग्यता ” असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हे आपल्यातली
“योग्यता ” असते.
💐😊 शुभ सकाळ😊💐
|| शुभ प्रभात ||
🌹🌷🌺🌷🌹

Good Morning Messages (2)
👏🙏👏
🎭 प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.
तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.
मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.
तशी मोजकीच माणसं असतात…,
“क्षणोक्षणी आठवणारी” 🎭
जसे तुम्ही, 💐 शुभ सकाळ 💐⁠
🍁🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁🍁
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
!!!! सुप्रभात !!!!
🌾🍁🌾👏🏻

Good Morning Messages (3)
🍁
🎭 ..लोक म्हणतात तू नेहमी
आनंदी असतो….?
मी म्हणालो दुसऱ्याच सुख
बघून मी जळत नाही
आणि माझं दुःख कुणाला
सांगत नाही
😴 शुभ सकाळ
🍁🍃 शुभदिवस 🍃🍁
🐾🐾 💐🌹👏🏻
!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!
|| शुभ सकाळ ||
👍🏻🌺

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार

Good Morning Messages (4)
🌸🌿🌸
🎭 कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका…!!
आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका…!!
कारण त्यांची काळजी हृदयात असते,
शब्दात नाही….!!आणि
राग शब्दात असतो,
हृदयात नाही….!!
💐शुभ सकाळ😘💐
|| शुभ सकाळ ||
🙏💐🙏

Best Good Morning Messages for Whatsapp

Good Morning Messages (5)
🍃🍂🌸🌺🌸🍃🍂
विश्वास ठेवा….
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगल करत असतो,
🍃🍂🌺🌸🌸🍃_
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी
काही चांगल घडत असतं.
इतकचं की ते आपल्याला दिसत नसतं.
🍂🍃🌺🌸🌸🍃🍂
🌹💐 शुभ प्रभात 💐🌹
🌹 आपला दिवस मंगलमय जावो 🌹

✨🌺

Good Morning Messages (6)
🐾🌿🐾🌿
🍁🍂🍁🍂🍁🍂🍁🍂🍁
“कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा,
कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास,
आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची कधीच वेळ येणार नाही,
म्हणून नशिबवादी होण्यापेक्षा,
प्रयत्नवादी व्हा,
यश तुमची वाट पाहात आहे.”
🙏🏻💐 *Good Morning💐🙏
🌾🍁🌾

Good Morning Messages (7)
🌹💐🌹
✍“आपला हेतुच” शुध्द आणि प्रामाणिक
असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या
“टीकेला” काहीच महत्व नसते…
चांगल्या कर्मांची फळे चांगलीच असतात…
मुखातून गेलेला “राम” आणि….
निस्वार्थापणे केलेले “काम”
कधीही व्यर्थ जात नाहीत…!
🍁🍁 🌾 शुभ सकाळ🌾🍁🍁
💐 शुभ सकाळ💐
☘ Good morning ☘
🌺🙏🙏🌺

Good Morning Messages (8)
🙏🌹🌹🙏
🎭 काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
मिळाल्या तरीही…. आणि
नाही मिळाल्या तरीही….
🌹🌷 शुभ प्रभात 🌷🌹
🙏🌹🌹🙏

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा

विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती

Good Morning Messages (9)
🙏🌹🌹🙏
👉🏻तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,
अशी भीती कधीच बाळगु नका…!!!
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते…!!!
🙏 शुभ सकाळ 🙏

Good Morning Messages (10)
🌹💐🌹
🐚🍂🍃🐾🌾🌿🕸🍁🍀🌳
नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी.
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.
कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका. कधी चूक झाल्यास माफ़ करा.
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.
जन्म हा एका थेंबासारखा असतो. आयुष्य एका ओळीसारखं असतं.
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी. ज्याला कधीच शेवट नसतो..!
💖☺ ☺💖
🙏शुभ सकाळ 🙏
✍🏻✍🏻


[pt_view id=”288b0cdg8a”]


कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓