मराठी सुविचार
मराठी सुविचार
  • Home
  • सुविचार फोटो
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी कोट्स
  • मराठी जोक्स
  • अधिक
    • Marathi Kavita
    • Love
    • Friendship
    • आई
    • आनंद
    • मैत्री
    • यश
    • शुभ रात्री
    • शुभ सकाळ
    • सामाजिक
  • Hindi Suvichar
  • Whatsapp status
  • मराठी आरती संग्रह
 30 रोमँटिक शायरी मराठी – आडोशाला उभा राहून…
Love Status Marathi Shayari

30 रोमँटिक शायरी मराठी – आडोशाला उभा राहून…

30 Romantic shayari marathi

Romantic shayari marathi – रोमँटिक शायरी मराठी

shayari on Romantic marathi

📌 Status (1)

✍️
“आजकाल प्रेम तुझं आधी
सारखं दिसत नाही…
तुझी मिठीही तेवढी
घट्टपणे बसत नाही ..”
✅

📌 Status (2)

✍️
“आज पुन्हा तुझी आठवण आली
आणि मी उगीच हसु लागलो
खोटं खोटं हसताना…
कळलेच नाही, कधी रडु लागलो…”
✅

[adace-ad id=”4135″]

📌 Status (3)

✍️
“आडोशाला उभा राहून,
तुला पाहत असतो कित्येकदा…
बघ माझ्याकडेही तू ,
जरा मागे वळून एकदा…”
✅

हे पण वाचा : मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती

📌 Status (4)

✍️
“अजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस..”
✅

📌 Status (5)

✍️
“या सौद्यातील नफा तोटा
नाहीच तसा लपण्यासारखा
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा…”
✅

📌 Status (6)

✍️
“कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो…..”
✅

📌 Status (7)

✍️
“तुझ्यासाठी मी जन्म घेतला नवा
करून आटापिटा शोधिला तुझा थवा
देवाला दिला रुपया सव्वा
आता तू मला भेटशीन कव्वा..”
✒️

📌 Status (8)

✍️
“तुझ्या डोळ्यांना समजावून ठेवं,
ते नेहमी मला वेड लावतात…
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही वेड लावतात..”
✅

📌 Status (9)

✍️
“एकट्या पडलेल्या मनाला
कोणीतरी आधार देणार हवं
शब्दांना व्यवस्थित मांडून
कवितेतून आकार घेणार हवं..”
✅

Romantic shayari marathi image – प्रेम शायरी फोटो

📌 Status (10)

✍️
“कितीही रागावलीस तरी
मी तुझ्यावर रागावणार नाही,
कारण तुझ्याशिवाय
मी कुणावर प्रेम करणार नाही.”
✅

📌 Status (11)

✍️
“आयुष्यातला तो क्षण किती छान असतो,
माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो.”
✅

📌 Status (12)

✍️
“तुला पाहिलं की
असं काय होवून जात
माझं मन मला
कसं विसरून जात..”
✅

📌 Status (13)

✍️
“जवळीक साधून माझ्याशी..
कशी किमया केलीस…
वेड लावून माझ्या मनाला
तु का निघून गेलीस…”
✅

हे पण वाचा : 20+ शेतकरी घोषवाक्य मराठी

📌 Status (14)

✍️
“तुझ्यासाठी आणलेला गुलाब,
तुला पाहुन रुसला होता..
त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही,
हा त्याचा डाव फसला होता…….”
✅

📌 Status (15)

✍️
“तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे ”
✅

Romantic sms marathi image

📌 Status (16)

✍️
“बर्फासारख्या थंडी मध्ये,
तुझ्या मिठीत लपावसं वाटतं
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावसं वाटतं..”
✅

📌 Status (17)

✍️
“आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..”
✅

📌 Status (18)

✍️
“प्रेम त्याच्यावर करावे,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपल्या आवडीसाठी,
आपण उगाच आयुष्य घालवतो…”
✅

📌 Status (19)

✍️
“मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही
पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही.”
✅

📌 Status (20)

✍️
“मी मुद्दामच छत्री आणत नाही,
पाऊस येणार म्हणून,
मला भिजताना पहिले,
तू छत्रीत घेणार म्हणून..”
✅

Romantic quotes in marathi

📌 Status (21)

✍️
“मला विसरण्याची तुझी
सवय जुनी आहे …..
तुझ्या आठवणीत माझी
रात्र सुनी आहे..”
✅

📌 Status (22)

✍️
“खुपदा तू नसून हि
जवळ असल्याचा भास होतो,
तो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.”
✅

📌 Status (23)

✍️
“प्रत्येक शब्द तुझ्यासाठी,
प्रत्येक ओळ तुझ्यासाठी,
तुझ्या प्रिती मी अश्रु ढाळतो
तरी सुध्दा माझ्या प्रितीला प्रित कळेना.”
✅

📌 Status (24)

✍️
“नेहमी दुख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी….
आणि थोडी का होईना… तु कधी रडली का…
माझ्यासाठी…”
✅

📌 Status (25)

✍️
“तुझे काय ते तुला माहित
प्रेम माझे खरे होते
तुला ओळखता नाही आले
मी तर सर्वस्व तुला वाहिले होते..”
✅

📌 Status (26)

✍️
फुल व्हायला कळी व्हावं लागतं आणि
प्रेम करायला जन्माला यावं लागतं..
✅

📌 Status (27)

✍️
“जास्त काही मागत नाही
एक नजर हवी आहे,
आतुरलेल्या मनाला,
भेट तुझी हवी आहे.
✅

📌 Status (28)

✍️
“भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते..”
✅

📌 Status (29)

✍️
“कवितांच्या दुनियेत
किती मजा असते,
एकटं एकटं वाटताना
अखी दुनिया बरोबर असते…
✅

📌 Status (30)

✍️
“कधीच कोणाच्या डोळ्यामध्ये
पाणी येऊ देऊ नये ….
हसवता नाही आलं तरी
अश्रूंचं कारण होऊ नये ..”
✅

Tags: marathi Romantic suvichar Romantic image marathi Romantic quotes in marathi Romantic shayari marathi image Romantic sms marathi image Romantic suvichar marathi
Previous post
Next post
सुविचार संग्रह
  • Attitude Suvichar
  • Friendship Quotes
  • Friendship Satus
  • Friendship Suvichar
  • Funny Status
  • Good Morning
  • Good Night Status
  • Life Status
  • Love Status
  • Marathi Aarti
  • Marathi Jokes
  • Marathi Katha
  • Marathi Kavita
  • Marathi Mhani
  • Marathi Proverbs
  • Marathi Quotes
  • Marathi Shayari
  • Marathi Slogans
  • Marathi Status
  • Marathi Ukhane
  • Motivational Status
  • Puneri Patya
  • Sad Status
  • Whatsapp Jokes
  • Whatsapp status
  • आई
  • आत्मविश्वास
  • आदर
  • आध्यत्मिक
  • आनंद
  • आयुष्य
  • इतर
  • गणपतीच्या शुभेच्छा
  • गौतम बुद्ध चांगले विचार
  • चाणक्य नीति मराठी
  • जीवन
  • तत्वज्ञान
  • देव
  • देशभक्ति
  • धीरूभाई अंबानी मराठी सुविचार
  • नवरात्रीच्या शुभेच्छा
  • नवीन सुविचार
  • नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
  • नाती
  • पैसे
  • प्रेम
  • प्रेरणादायी
  • भावनिक
  • मराठी उखाणे
  • मराठी कोट्स
  • मराठी गोष्टी
  • मराठी जोक्स
  • मराठी म्हणी
  • मराठी शुभेच्छा
  • मराठी स्टोरी
  • मैत्री
  • मैत्री दिनाच्या शुभेच्छा
  • यश
  • वडील
  • विजयादशमीच्या शुभेच्छा
  • विनोद
  • विवाह
  • विश्वास
  • विश्वास मराठी सुविचार
  • वेळ
  • शिक्षण
  • शुभ रात्री
  • शुभ सकाळ
  • सकारात्मक विचार करा
  • सण आणि उस्तव
  • सामाजिक
  • सुंदर मराठी कविता
  • सुंदर सुविचार
  • सुविचार फोटो
  • स्वप्न
  • स्वामी विवेकानंद मराठी सुविचार
  • Contact Us
  • Terms and conditions
  • Privacy Policy
Copyright © 2022 Marathi-Suvichar.com. All Right Reserved.