शुभं करोति कल्याणम आरोग्यं | Shubham Karoti Kalyanam in Marathi
शुभं करोति कल्याणम आरोग्यं | मराठी आरती संग्रह | Shubham Karoti Kalyanam in Marathi
घरातल्या लहान बालकांने किव्हा मोठ्या थोराने दररोज सायंकाळी देवा जवळ तुपाचा दिवा लावावा. व नंतर हात जोडून शुद्ध अंतकरणाने शुभं करोति म्हणावे. असे केल्यास घरात सुख शांती येते व ऐश्वर्य नांदते.
शुभं करोति कल्याणम आरोग्यं (Shubham Karoti Kalyanam Lyrics)
॥ शुभं करोति कल्याणम ॥
✍️
शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोsस्तुते ।
दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडले मोतीहार ।
दिव्याला पाहून नमस्कार ॥१॥
🍃
✍️
दिवा लावला देवांपाशी, उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार सर्व देवांपाशी ॥२॥
🍃
✍️
ये गे लक्ष्मी बैस गे बाजे, आमुचे घर तुला सारे ।
तिळाचे तेल कापसाची वात, दिवा जळो मध्यान्हात ।
घरातली इडापिडा बाहेर जावो बाहेरची लक्ष्मी घरात येवो ।
घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो ॥३॥
🍃
✍️
दीपज्योति: परब्रह्म दीपज्योति: जनार्दन ।
दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोsस्तुते ॥४॥
🍃
✍️
अधिराजा महाराजा वनराजा वनस्पति ।
इष्टदर्शनं इष्टान्नं शत्रूणांच पराभवम् ।
मुले तो ब्रह्मरुपाय मध्ये तो विष्णुरुपिण: ।
अग्रत: शिवरुपाय अश्वत्थाय नमो नम: ॥५॥
🍃
हे पण वाचा :
श्री हनुमान चालीसा
संपूर्ण मराठी आरती संग्रह
40+ धूम्रपानविरोधी घोषवाक्य मराठी
30+ मुलगी वाचवा मराठी घोषवाक्य
30+ रस्ता सुरक्षा मराठी घोषवाक्य
मराठी मध्ये प्रसिद्ध लोकांविषयी माहिती
Tags : shubham karoti kalyanam lyrics, shubham karoti kalyanam in Marathi, shubham karoti kalyanam lyrics in hindi, shubham karoti kalyanam shlok in marathi lyrics, shubham karoti kalyanam benefits, shubham karoti kalyanam lyrics english, shubham karoti kalyanam mantra download,