आजचा दिवस कठी आहे – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah
आजचा दिवस कठी आहे – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
आजचा दिवस कठीण आहे त्यापेक्षा
उद्याचा दिवस कष्ट्प्रद असेल, पण
त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी
प्रयत्नांना यश देणारा असेल.
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
परीक्षा म्हणजे
स्वत:च्या
आत डोकावून पाहण्याची संधी !
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“प्रेमासाठी जगतात सगळे
प्रेमासाठी मरतात सगळे,
एक दिवस गेल्यानंतर
दुसरीला शोधतात सगळे. ”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“तुझ्या मिठीतील गोडवा
नेहमीच मला भावतो..
जसा थंडीच्या दिवसातील गारठा
क्षणार्धात निघुन जातो…”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“आहेस तू सोबतीला
म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त
तुझाच ध्यास आहे..”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे …
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“तुझी वाट पाहताना दिवस संपतात…
पण माझ वाट पाहणं संपत नाही…”
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आजचा दिवस कठी आहे) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,