Love Suvichar in Marathi – प्रेम मराठी सुविचार 👈🌺

जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुंदर अशा सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात,

म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी येथे सर्वात लोकप्रिय सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार – Marathi Suvichar संग्रह घेउन आलो आहोत…

मराठी प्रेम सुविचार (1)
आयुष्यात रडण्यासाठी खूप काही आहे,
पण माझ्या चेहऱ्यावर smile येण्याचं कारण
फक्त तू आहेस..

मराठी प्रेम सुविचार (2)
मी तुला लहानपणीच मागायला हवं होत कारण
थोडस रडलं तर
घरातले हवं ते आणून द्यायचे.

मराठी प्रेम सुविचार (3)
किती भांडतो ना आपण
पण शेवटी एकमेकांशिवाय
नाही राहू शकत.

मराठी प्रेम सुविचार (4)
मी कितीही नाराज असले तरी
तुझ्यासोबत बोलून माझी
नाराजी दूर होते..!!

मराठी प्रेम सुविचार (5)
जेव्हा एखादी व्यक्ती
आपल्याला मनापासून आवडते
तेव्हा प्रत्येक मिनिटाला त्याच व्यक्तीचा
विचार आपल्या मनात असतो..

मराठी प्रेम सुविचार (6)
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

मराठी प्रेम सुविचार (7)
खूप लोकांचे Message येत राहतात
पण आपण Wait मात्र Special
व्यक्तीचा करत असतो.

मराठी प्रेम सुविचार (8)
कधीच कोणत्या गोष्टीसाठी
जेवढा जीव तळमळला नाही
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो..

मराठी प्रेम सुविचार (9)
दोन गोष्टी मला Control करता येत नाही,
एक म्हणजे तुला पाहिल्यावर येणारी Smile आणि
तुला Miss केल्यावर येणारे डोळ्यात येणारे पाणी..

मराठी प्रेम सुविचार (10)
कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार..
मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने नाते जोडणार..
जीवनाचे पाउल आम्ही एकमेकांबरोबर टाकावे..
एकमेकांमध्ये आम्ही आपले सर्वस्व बघावं..

मुलांसाठी प्रेमाचे स्टेटस – Love Suvichar in Marathi

मराठी प्रेम सुविचार (11)
प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी प्रेम होते पण
अपयशाच्या भितीने ते मानातच राहते 
ढचा विचार सोडून मनातले बोलुन टाकावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे

मराठी प्रेम सुविचार (12)
लोक प्रेमात स्वत:चा विचार जास्त करतात आणि
समोरच्या बद्दल कमी करतात…..
याच स्वार्थीपणामुळे प्रेमाला आज किमंत फक्त
टाईमपासापुरती केली जाते…….

मराठी प्रेम सुविचार (13)
वाटत कधी कुणी आपलही असाव..
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार
आपल्यालाही कुणीतरी भेटाव

मराठी प्रेम सुविचार (14)
समुद्राचा शांत किनारा,
शांत सुन्दर नदी काठ,
आशा ठिकाणी सतत पडावी,
तुझी नि माझी गाठ.


[pt_view id=”27bb3fa7sh”]


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे चांगले विचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…