Motivational Suvichar in Marathi

Motivational Suvichar in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

Motivational Suvichar (1)
🌺🌷🌹
अंधारच नसता तर
चमकणाऱ्या ताऱ्यांना काही
किंमतच उरली नसती.
🌹🌷🌺🌺🌷🌹

Motivational Suvichar (2)
👏🙏👏
आपली बाजू न्याय असेल तर
दुर्बलही समर्थांचा पराभव करु शकतात.
🌾🍁🌾👏🏻

Motivational Suvichar (3)
🍁
एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की
भावनांना विसरायचंच असतं .
👍🏻🌺

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
तानाजी मालुसरे यांचा इतिहास

Motivational Suvichar (4)
🌸🌿🌸
गरूडाइतके उडता येत नाही म्हणून
चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
🙏💐🙏

Best Motivational Suvichar for Whatsapp

Motivational Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.
स्वप्ने जरूर खरी होतात.
✨🌺

Motivational Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 निष्ठेने जे आपली कार्ये करतात:
ते परमेश्वराच्या विकासत्वाला
अनुसरून उन्नती पावतात.
🌾🍁🌾

Motivational Suvichar (7)
🌹💐🌹
प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
तोच खरा माणूस !
🌺🙏🙏🌺

Motivational Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही,
हे जितकं खरं तितकेच त्या
प्रगतिचा मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.
🙏🌹🌹🙏

✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार

Motivational Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.
ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.


Motivational Suvichar in Marathi | प्रेरणादायी मराठी सुविचार

[pt_view id=”a9a1c8c3et”]


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…