
Mother Suvichar in Marathi, आई मराठी सुविचार
Mother Suvichar (1)
🌺🌷🌹
प्रेम कुणावर करावं…?ज्याच्यावर आपण करतो त्याच्यावर ,
कि जो आपल्यावर करतो त्याच्यावर ?
सर्वाँचे लक्ष वेधुन घेणा-या ‘गुलाबावर’कि त्याला जपणा-या… काट्यांवर. ……?
काल facebook वर भेटलेल्या ‘मुलीवर… .
कि आपले सर्वस्व ओवाळुन टाकणा-या ‘आई-वडिलां वर’
🌹🌷🌺🌺🌷🌹
Mother Suvichar (2)
👏🙏👏
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला..
🌾🍁🌾👏🏻
Mother Suvichar (3)
🍁
नात्याचीं दोरी नाजुक असते डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची भाषा असते.
जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,
तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचे जीवन
Mother Suvichar (4)
🌸🌿🌸
न थकता, न हरता, कधी न कंटाळता,
न थांबता कसलाही मोबदला न घेता.
आपल्याला घडवण्यात महत्वाचा हक्क कोणाचा असेल,
तर तो आपल्या आईवडिलांच…
🙏💐🙏
Best Mother Suvichar for Whatsapp
Mother Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही,
आईच्या डोळ्यांत येणा-या
आनंदाश्रूंसाठी मोठ होयचयं..
✨🌺
Mother Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 देवाने एका ‘आई’ ला प्रश्न विचारला…
.
.
‘ तुमच्या आयुष्यातून सर्वसुख:
काढून घेतले…आणि विचारलं दुसरं काही मागा….तर तुम्ही काय मागणार..?? ‘
.
.
त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;
.
.
”माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने लिहण्याचा आधिकार मागणार…
.
कारण,
त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख: काहीच नाहीत…”
🌾🍁🌾
Mother Suvichar (7)
🌹💐🌹
देवाची पुजा करुन
आई मिळवता येत नाही..
आईची पुजा करुन
देव मिळवता येतो…
🌺🙏🙏🌺
Mother Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
देवाचा मित्र मराठी कथा
Mother Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात
Mother Suvichar (10)
🌹💐🌹
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ….
✍🏻✍🏻
Mother Suvichar (11)
🌾🍁🌾
तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल….
पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही ….
Mother Suvichar (12)
🌾🍁🌾
पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे
कारण ?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पासुन आईच्या प्रेमात आहे
I LOVE U आई..
[pt_view id=”9742d081r8″]
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- Mother Suvichar in Marathi आई मराठी सुविचार, मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…