आयुष्य बदलत असते – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah
आयुष्य बदलत असते – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
आयुष्य बदलत असते
वर्गातून ओफ्फिचे पर्यंत,
पुस्तकातून फाइल पर्यंत,
जीन्स पासून फोरमल पर्यंत ,
पोकीट मनी पासून पगारापर्यंत ,
प्रेयसी पासून पत्नी पर्यंत
पण मित्र ते तसेच राहतात
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
ह्रदयात अपार
प्रेम असंल की
सर्वत्र मित्र…
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे…
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
ती आली नसती आयुष्यात
तर बरं झालं असतं मित्रा…
उगीचच प्रेमाचा तिरस्कार वाटू लागला…
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
माझी गर्लफ्रेन्ड मला म्हणाली
तुला फेसबुक,व्हॉट्स ऍप हवय की मी ? …. … .. .. .
कधी कधी खुप आठवण येते रे मित्रा तिची…
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
मित्रहो.. 2019 मध्ये
माझ्या मुळे कोणाला hurt झालं असेल तर होऊ द्यात ना.
2020 ला पण मी नाहीच सुधरणार…
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
हे बघ मित्रा ~ GF म्हणजे
आपल्या साठी
“गलत फैमी” आहे…
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(आयुष्य बदलत असते) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,