जेव्हा मेहनत करून सुद्धा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah
जेव्हा मेहनत करून सुद्धा – मराठी सुविचार संग्रह – Marathi Suvichar Sangrah , नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी सुविचार वाचायला मिळतील…
📌 Quote (1)
😊💖🌟🌷
“जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,
तेव्हा रस्ता बदला, “”सिद्धांत”” नाही,,,
कारण झाड नेहमी ‘पान’ बदलतात ‘मूळ्या’ नाही…
“भगवत गीता” मध्ये स्पष्ठ लिहिलंय,,,
निराश होऊ नकॊ ‘कमजोर’ तुझी वेळ आहे
“”तु”” नाहीस…
शुभ सकाळ”
✒️
प्रेम मराठी सुविचार | प्रेरणादायी मराठी सुविचार
📌 Quote (2)
💖
“माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू सागंना…
अन् तुझ्यासाठी मन माझं झुरतं,
एकदा तरी तु भावना जाणना….”
✒️
[adace-ad id=”4135″]
📌 Quote (3)
🍁
“मूलींमूळे वेडे होणारे कित्तेकपण,
मी वेडा आहे स्वराज्याच्या भगव्याचा
कारण एकवेळ मुली धोका देतील पण भगवा नाही…”
✒️
हे पण 🙏 वाचा 👉: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या विषयी माहिती
📌 Quote (4)
🌸
“Ti आणि me मिळून घालवलेला वेळ
म्हणजे #Time …
बाकी काय घड्याळाचे
#काटे सरकतच असतात..”
✒️
मैत्री मराठी सुविचार | आई मराठी सुविचार
📌 Quote (5)
🌹👇🏽
“आपण काही लोकांसाठी Special असतो
पण तेही ठराविक वेळेसाठी..
आयुष्यभरासाठी नाही..”
✒️
देव मराठी सुविचार | मराठी शुभेच्छा
📌 Quote (6)
🌿
“आयुष्य असं उधळू नकोस
जरी एकरुप तु माझ्याशी
मलाही वेळ चांगला घालवायचा आहे
मैत्री करून मनापासून तुझ्याशी”
✒️
शुभ सकाळ सुविचार | शुभ रात्री सुविचार
📌 Quote (7)
🌿
“किती सहज म्हणुन गेलीस सखे,
वेळ पाहुन लिहीत जा ..
माझ्यावर रागवण्यापेक्षा तु
तुझ्या आठवणींनाच थोडसं बजावत जा…”
✒️
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(जेव्हा मेहनत करून सुद्धा) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓
Tags : marathi suvichar sangrah for whatsapp, marathi suvichar sad, marathi suvichar for school, marathi suvichar sms, marathi suvichar for students, marathi suvichar earth, marathi suvichar new, suvichar marathi, suvichar marathi short, suvichar marathi madhe, suvichar marathi madhe dakhva, aajcha suvichar marathi madhe, sundar suvichar marathi madhe, sundar suvichar marathi status, sundar suvichar marathi images, good morning suvichar, good night image marathi suvichar, सोपे मराठी सुविचार, मराठी सुविचार विद्यार्थ्यांसाठी, नविन मराठी सुविचार, मराठी सुविचार शिक्षण, सुविचार मराठी सुविचार, मराठी सुविचार आणि त्याचा अर्थ, मराठी सुविचार संग्रह, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार छोटे, मराठी सुविचार व त्यांचे अर्थ, मराठी सुविचार फोटो, मराठी सुविचार डाऊनलोड, मराठी सुविचार इमेज,