
Simple suvichar in marathi – देवाने पृथ्वी निर्माण केली…
Simple suvichar in marathi – देवाने पृथ्वी निर्माण केली… नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Best Quote च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Best Quote वाचायला मिळतील
Best Quote (1)
😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷
देवाने पृथ्वी निर्माण केली
मग त्याच्या मनात विचार आला,
माझ्या प्रमाणे या पृथ्वीची काळजी कोण घेईल?
मग त्याने शेतकरी राजा निर्माण केला.
🌻🌺🌷🌹🌱☘🌴
cute Best status Marathi
Best Quote (2)
😊💖🌟
ज्या चांगल्या बाबी
आपण निर्माण केल्या नाहीत,
त्या नष्ट करण्याचा
अधिकार आपल्याला नाही.
🙏🙏
🌾👏🏻
2 line Best Quotes in Marathi
[adace-ad id=”4135″]
Best Quote (3)
🍁👏
माझ्या एकटेपणावर हसणार्यांनो…
जरा हे पण सांगा ज्या गर्दीत तुम्ही उभे आहेत
तिथे कोण तुमचं आपलं आहे ?
👍🌺
facebook Best status in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ट संत समर्थ रामदास स्वामी यांची माहिती
Best Quote (4)
🌸🌿🌸
संभ्रमाच्या वेळी
नेहमी आपल्या कर्तव्याला
प्राधान्य द्या.
🙏
Best status in Marathi with images
[adace-ad id=”3972″]
Best Quote (5)
🌹👉🏻👇🏽
‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.
🌺
emotional facebook Best status in Marathi
Best Quote (6)
🐾🌿
अडचणीत असताना पळून जाणे
म्हणजे अजून अडचणीत जाणे.
🌾🌾
Best in Marathi
हे पण 🙏 वाचा 👉: मुलींसाठी मराठी स्टेटस
Best Quote (7)
🌹💐🌹
काळासारखा धन्वंतरी दुसरा कोणी नाही.
दुभंगलेले हृदय कसे जोडावे आणि
वठलेले झाड कसे पालवावे,
हे त्याला कळत असते.
🌺🙏🌺
Best suvichar in Marathi for him
[adace-ad id=”3971″]
Best Quote (8)
🙏🌹🌹🙏
खर्च करुन आवक शोधण्यापेक्षा
आवक पाहून खर्च करावा.
♥🙏🌹🙏
suvichar for Best
Best Quote (9)
🙏🌹🙏
जी हानी आपण करतो आणि
जी हानी आपण सहन करतो –
या दोन्ही गोष्टी एकाच तागडीत तोलता येत नाहीत.
🙏🌹🙏
best Best marathi status
हे पण 🙏 वाचा 👉: तुझ्या मैत्रिचा – फ्रेंडशिप मराठी विचार
Best Quote (10)
🌹💐🌹
जर झाडांनी “ऑक्सीजन” सोबत
“वाय फाय” पण दिल असत तर
आज प्रत्येकाने 1 तरी झाड़ लावलच असत…
🌹🌹🌹
dosti shayari marathi language
[adace-ad id=”3970″]
Best Quote (11)
🌹💐🌹
“मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे..”
🌹🌹🌹
best Best quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे (Simple suvichar in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓