मुलींसाठी मराठी स्टेटस – Best Attitude Status in marathi for girl
Best Attitude Status in marathi for girl – मुलींसाठी मराठी स्टेटस, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Girl Attitude Status च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Girl Attitude Status वाचायला मिळतील
Girl Attitude Status (1)
“देवा आता तूच त्याची काळजी घे,
मी घेतली असती पण नको,
तो खुप भाव खातो….”
🌹🌷🌺🌺🌷🌹
Girl Attitude Status (2)
👏🙏👏
किती सहज हात सुटून जातो
त्या व्यक्तीचा..ज्याचा हात हातात
धरुन आयुष्यभर जगावस वाटत..
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Girl Attitude Status (3)
🍁👏🙏👏
“””आई आमची सर्व प्रथम गुरु””
“”त्या नंतर आमचे अस्तित्व सुरू””…”
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची संघर्षमय माहिती
Girl Attitude Status (4)
🌸🌿🌸
तु पुन्हा माझ्या आयुष्यात
येण्याचा प्रयत्न करू नकोस,
कारण मी एकदा केलेलं प्रेम
पुन्हा दुस-यांदा नाही करत..¡
🌾🍁🍁🌾
🙏💐🙏
[adace-ad id=”3972″]
Girl Attitude Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
वेड्या मैञीनीची प्रीत
कधी कळलीच नाही तुला.
तुझ्या प्रीतीची छाया
कधी मिळालीच नाही मला..
✨🌺
Girl Attitude Status(6)
“जेव्हा गरज तुला असायची,
आपले काम सोडून मी बोलायचं
आज मला गरज तुझी आहे,
मात्र मी नुसतंच वाट बघायचं.”
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: व्हाट्सएप मराठी स्टेटस
Girl Attitude Status(7)
🌹💐🌹
प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात ..
पण समजून घेणार आणि समजून
सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते….
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Girl Attitude Status (8)
🙏🌹🌹🙏
आनंद तर तेव्हा होतो
जेव्हा त्याचा Last_seen_at बदलुन
Online होतो
अन् Online बदलुन Typing..
🙏🌹🌹🙏
Girl Attitude Status (9)
🙏🌹🌹🙏
भलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही,
तरी तुला माझी आठवण
आल्याशिवाय राहणार नाही…
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: जीवनावर मराठी स्टेटस
Girl Attitude Status (10)
🌹💐🌹
एकांतात तर त्याची आठवण येतेच,
पण चार चौघात सुद्धा
त्याचं आठवणं असतं.
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Girl Attitude Status (11)
🌾🍁🌾
“तुझ्या या चेह-यावरचा राग
मला खूप आवडतो…
म्हणूनच कधी कधी
तुला ञास दयायला मला आवडतं..”
🙏🌹🌹🙏
Girl Attitude Status (12)
🌾🍁🌾
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून..
🙏🌹🌹🙏
Girl Attitude Status (13)
🌾🍁🌾
DP ची काय गरज आहे
तु डोळे बंद कर, दिसेन मी…
🙏🌹🌹🙏
Girl Attitude Status (14)
🌾🍁🌾
“फक्त तुझी कमी आहे..
.
नायतर Status तर
आजपण खूप आहेत. .”
🙏🌹🌹🙏
कृपया :- मित्रांनो हे (Girl Attitude Status in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓