
आई मराठी चांगले विचार – Aai marathi quotes | SMS | Status
Aai marathi quotes SMS Status आई मराठी चांगले विचार, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Aai marathi quotes च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Aai marathi quotes वाचायला मिळतील
Aai Status (1)
आपल्या दुःखाचे प्रदर्शन करू नका, दुसऱ्यासाठी जगा.
दुसऱ्यासाठी जगल्यावर आपली दुःखं संपून जातील.
यासाठी आपल्या काळजातील “आई’ जपून ठेवा..
🌹🌷🌺🌺🌷🌹
Aai Status (2)
👏🙏👏
या जगात एकच सुंदर व गोंडस मुल आहे व
ते प्रत्येक आई जवळ असते…!
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Aai Status (3)
🍁👏🙏👏
“””आई आमची सर्व प्रथम गुरु””
“”त्या नंतर आमचे अस्तित्व सुरू””…”
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची संघर्षमय माहिती
Aai Status (4)
🌸🌿🌸
“आईची माया ही जगातील
सर्वात अनमोल ठेव…
पूजावं त्या माऊलीला
तीझ्यातच मानावा देव…”
🌾🍁🍁🌾
🙏💐🙏
[adace-ad id=”3972″]
Aai Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
“देवाची पुजा करुन
आई मिळवता येत नाही..
आईची पुजा करुन
देव मिळवता येतो…”
✨🌺
Aai Status (6)
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही…
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: वाढदिवसाच्या शुभेच्छा
Aai Status (7)
🌹💐🌹
माझी आई म्हणते…..
बाळा कुणाचा मान ठेवला नाही तरी चालेल,
पण कुणाचा अपमान करु नकोस…
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Aai Status (8)
🙏🌹🌹🙏
नात्याचीं दोरी नाजुक असते
डोळ्यातिल भाव हि ह्रदयाची भाषा असते.
जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ,
तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते…
🙏🌹🌹🙏
Aai Status (9)
🙏🌹🌹🙏
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ….
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Aai Status (10)
🌹💐🌹
खूप आनंद झाल्यावर किंवा खूप दुःखी असल्यावर
एका व्यक्तीच्या कुशीत जावसं वाटत ती म्हणजे आई…
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Aai Status (11)
🌾🍁🌾
आयुष्यात काही नसले तर चालेल……
पण आईचा हात मात्र पाठीशी असावा…
🙏🌹🌹🙏
कृपया :- मित्रांनो हे (Aai Status in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓