व्हाट्सएप मराठी स्टेटस | Whatsapp status marathi
whatsapp status marathi | व्हाट्सएप मराठी स्टेटस, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही whatsapp status च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला whatsapp status वाचायला मिळतील
Whatsapp Status (1)
आपल्याला पटतं तेच करायचं…
उगाच मन मारुन नाही जगायचं…
🌹🌷🌺🌺🌷🌹
Whatsapp Status (2)
👏🙏👏
आपल्यामुळे नाही…. ,
कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Whatsapp Status (3)
🍁👏🙏👏
बस झालं….आता
जशी दुनिया तसा मी…
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची संघर्षमय माहिती
Whatsapp Status (4)
🌸🌿🌸
मला तीच पाहिजे
विषय संपला…..
🌾🍁🍁🌾
🙏💐🙏
[adace-ad id=”3972″]
Whatsapp Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
जीवनातील काही पराभव हे
विजयापेक्षाही श्रेष्ठ असतात…
✨🌺
Whatsapp Status(6)
शाळेत असताना मी हि
एकदा पडलो होतो प्रेमात…
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Whatsapp Status(7)
🌹💐🌹
“आधीच्या काळात दोघांचे भांडण लागले
तर तिसरा सोडवायला यायचा
पण आता दोघांचे भांडण लागले
तर तिसरा व्हिडीओ काढतो ”
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Whatsapp Status (8)
🙏🌹🌹🙏
“लाल मिरची हिरवी देठ
आठवण आली तर Whatsapp वर भेट ”
🙏🌹🌹🙏
Whatsapp Status (9)
🙏🌹🌹🙏
“हो म्हणणाऱ्या खूप झाले
आता कुणीतरी अहो म्हणणारी पाहिजे ”
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Whatsapp Status (10)
🌹💐🌹
“तू असशील लय भारी
पण ते तुझ्या घरी ”
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Whatsapp Status (11)
🌾🍁🌾
“ज्या दिवशी हा देह चितेवर जळत असेल
त्या दिवशी लोक बोलतील
भावा माणूस कधी भेटला तर नव्हता पण
Status मात्र भारी टाकायचा..!!!”
🙏🌹🌹🙏
कृपया :- मित्रांनो हे (Whatsapp Status in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓