
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार | Dr Babasaheb Ambedkar quotes in marathi
Dr Babasaheb Ambedkar quotes in marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Dr Babasaheb Ambedkar quotes वाचायला मिळतील.
Ambedkar Quotes In Marathi डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ.आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.
Ambedkar quotes(1)
🌺🌷🌹
अग्नी तून गेल्याशिवाय
माणसाची शुद्धी होत नाही.
🙏💐🙏
Ambedkar quotes(2)
🌺🌷🌹
अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद
आपल्यात येण्यासाठी आपण
स्वाभीमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे.
🙏💐🙏
Ambedkar quotes(3)
🌺🌷🌹
अस्पृश्यता जगातील
सर्व गुलामगिरीपेक्षा
भयंकर व भिषण आहे.
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार
Ambedkar quotes(4)
🌺🌷🌹
आकाशातील ग्रह-तारे
जर माझे भविष्य ठरवत असतील तर
माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?
🙏💐🙏
Ambedkar quotes(5)
🌺🌷🌹
आपल्याला कमीपणा येईल
असा पोषाख करू नका.
🙏💐🙏
babasaheb ambedkar quotes in marathi
Ambedkar quotes(6)
🌺🌷🌹
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा
त्यांच्यातील सदगुण शोधावे.
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
Ambedkar quotes(7)
🌺🌷🌹
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
🙏💐🙏
Ambedkar quotes(8)
🌺🌷🌹
एकत्वाची भावना
ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
🙏💐🙏
Ambedkar quotes(9)
🌺🌷🌹
एखादा खरा प्रियकर
ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो
त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे.
🙏💐🙏
Ambedkar quotes(10)
🌺🌷🌹
करूणेशिवाय विद्या
बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास
Ambedkar quotes(11)
🌺🌷🌹
काम लवकर करावयाचे असेल तर
मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका.
🙏💐🙏
Ambedkar quotes(12)
🌺🌷🌹
कोणताही देव किंवा आत्मा
जगाला वाचवू शकत नाही.
🙏💐🙏
Ambedkar quotes(13)
🌺🌷🌹
ग्रंथ हेच गुरू.
Ambedkar quotes(14)
🌺🌷🌹
चारित्र्य शोभते संयमाने,
सौंदर्य शोभते शीलाने.
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: रमाई आंबेडकर यांची माहिती
Ambedkar quotes(15)
🌺🌷🌹
जगात म्हणे, सहा विद्वान आहेत.
त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत
असे एक युरोपियन म्हणाले होते.
🙏💐🙏
Ambedkar quotes(16)
🌺🌷🌹
जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका.
या जगात काहितरी करून दाखवायचे आहे.
अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे.
लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.
Ambedkar quotes(17)
🌺🌷🌹
जर या देशात शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता
तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता.
🙏💐🙏
Ambedkar quotes(18)
🌺🌷🌹
जीवन हे मोठे असण्यापेक्षा
महान असले पाहिजे.
🙏💐🙏
Ambedkar quotes(19)
🌺🌷🌹
जो मनुष्य मरायला तयार होतो
तो कधीच मरत नाही.
जो मनुष्य मरणास भितो
तो अगोदरच मेलेला असतो.
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Ambedkar quotes(20)
🌺🌷🌹
ज्यांच्या अंगी धैर्य नाही.
तो पुढारी होऊ शकत नाही.
🙏💐🙏