Emotional quotes in marathi | भावनिक मराठी सुविचार
Emotional quotes in marathi| भावनिक मराठी सुविचार, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही भावनिक मराठी सुविचार(Emotional quotes) च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला भावनिक मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Emotional quotes (1)
🌺🌷🌹
मैत्रीच्या पलिकडंही एक नातं असतं
तिथे असतात भावना जाणून घेणारे
सुख-दुख:त खांद्यावरती हात ठेवणारे
भावनांना वाट मोकळी करून देणारे
🌹🌷🌺🌷🌹
Emotional quotes (2)
👏🙏👏
🥀मुलगी तिच्या बेस्ट मित्राला मिठी मारून बोलू शकते की.
मी माझ्या प्रियकराला खूप मिस करते
पण ती बॉयफ्रेंड ला मिठी मारून हे नाही बोलू शकत की
मी माझ्या मित्राला खूप मिस करते कारण प्रेमापेक्षा जास्त निष्ठावंत एकनिष्ठता ही मैत्रीत असते……
🌾🍁🌾👏🏻
Emotional quotes (3)
🍁
मि हरलो म्हणु नकोस ..
या वेळी हरलोय म्हण ..
पुन्हा जग जिंकण्यासाठी ..
येतिल कीतीतरी क्षण ..
एकटा उरलो म्हणु नकोस ..
सध्या एकटाआहे म्हण ..
आयुष्य संपले नाही अजुन ..
येतिल कीतीतरी क्षण .. !!
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: स्वामी विवेकानंदांची अतिशय महत्त्वाची वाक्ये
Emotional quotes (4)
🌸🌿🌸
माझ्या भावना समजायला, तुला कधीचं वेळ नव्हता..
ते प्रेम होते गं माझे, तो भातुकलीचा खेळ नव्हता
🙏💐🙏
Best Emotional quotes for Whatsapp
Emotional quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर प्रार्थना केली नाही तरी चालेल
पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात असेल तर प्रार्थना जरुर करा….
कदाचित कोणचे प्राण वाचतील
✨🌺
Emotional quotes (6)
🐾🌿🐾🌿
🎭 मैत्रीची हि ज्योत
अशीच तेवत राहू दे
मना मनामध्ये आपल्या
आपुलकीची भावना वाढू दे …..
🌾🍁🌾
Emotional quotes (7)
🌹💐🌹
मिठीत तुझ्या असतांना, वेळेनही थोडं थांबावं..
अन् शक्य नसल या आयुष्यात तरी,
जन्मात पुढच्या हेच घडाव..तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणितच थोडं वेगळ असावं..
🌺🙏🙏🌺
Emotional quotes (8)
🙏🌹🌹🙏
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,
फुलाना जास्त कवटाळल्यानंतर
पाकळ्या हि गळुन जातात,
ज्याना मनापासुन आपल मानल तिच
आपल्याला विसरुन जातात,
फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती
Emotional quotes (9)
🙏🌹🌹🙏
माझ्यापासून तुझ्यापर्यंतच अंतर जवळ वाटल,
तुझ्याकडे धाव घेतली तर ते फार लांब वाटल
Emotional quotes (10)
🌹💐🌹
मायेच्या ओलाव्यात हरवलस तु स्वतःला
कवितांच्या मैफ़िलीत मीरवलस तु स्वतःला
सर्वांना जवळ करण्याच्या नादात
मला एकट्याला दुरावलस तु आता
✍🏻✍🏻
Emotional quotes (11)
🌹💐🌹
मोती जन्म घेतो सागराच्या तळाशी
नात जोडलय मी मोत्यासारख
फ़ुलांवर उमलणार्या दवाशी
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(Emotional quotes in marathi) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓