छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार – Shivaji Maharaj status in Marathi
Shivaji Maharaj status in marathi – छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Shivaji Maharaj status वाचायला मिळतील.
Shivaji Maharaj status (1)
🌺🌷🌹
होय मी शिवधर्मी आहे आणि
मला त्याचा अभिमान आहे……
जय शिवराय
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (2)
🌺🌷🌹
हे ह्रदय जोपर्यंत धडधडेल
तोपर्यंत एकच शब्द निघणार….
जय शिवराय
🙏💐🙏
chhatrapati shivaji maharaj quotes in marathi
Shivaji Maharaj status (3)
🌺🌷🌹
हवा वेगाने नव्हती,
हवे पेक्षा ही त्यांचा वेग होता,
अन्याया विरूध्द लढण्याचा
त्यांचा इरादा नेक होता..
असा जिजाऊ चा लेक
छत्रपती शिवराय लाखात
नाही तर जगात एक होता..
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार
Shivaji Maharaj status (4)
🌺🌷🌹
सुर्य नारायण जर उगवले नसते तर..
आकाशाचा रंगचं समजला नसता..
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर..
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (5)
🌺🌷🌹
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा……
दरीदरीतून नाद गुंजला
महाराष्ट्र माझा…
🙏💐🙏
shivaji maharaj quotes marathi
Shivaji Maharaj status (6)
🌺🌷🌹
शांत असलो तरी, अंत पाहु नका..
हि शांतता वादळा पुर्विची आहे..
आम्हाला गृहीत ठरवु नका..
रणांगनात उतरता उभ्या देहाने धडधड जळतो..
औकाती वर आलोच तर तो काळ ही मग दुर पळतो..
ईतिहास घडविणाऱ्या राजा शिव छत्रपतिंची साथ आहे..
मराठे भित नाही कुणाला आमची वाघाची जात आहे..
आम्हीच घेतल्या त्या तख्ताशी धडका..
आम्हीच उडविला स्वातंत्र्याचा भडका..
ईथे आमच्याच रक्ताच पाणी झालय प्राणांच्या
देऊन आहुत्या आम्ही स्वराज्य उभ केलय..
|॥० जय जिजाऊ ०॥|
|॥०जय शिवराय ०॥|
|॥० जय शंभुराजे ०॥
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
Shivaji Maharaj status (7)
🌺🌷🌹
वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही .
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (8)
🌺🌷🌹
राजे तुम्ही जन्माला येताय
नक्की नक्की या
पवित्र तुमच्या चरणाच
दर्शन आम्हाला दया…
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (9)
🌺🌷🌹
मला लोक विचारतात तु सध्या करतो तरी काय ?
मी सहज उत्तर देतो. मावळा आहे शिवबाचा प्रेमी आहे
भगव्याचा लाडका आहे आईचा कार्यकर्ता आहे शिवशाहीचा..
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (10)
🌺🌷🌹
मराठीशी नातं एक अतुट धागा…
आमचं काळीज म्हणजे शिवरायांची जागा…
चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर…
शिवभक्तांचे मस्तक टेकते शिवरायाच्या पायावर…
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास
Shivaji Maharaj status (11)
🌺🌷🌹
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!
🙏💐🙏
shivaji maharaj whatsapp status in marathi language
Shivaji Maharaj status (12)
🌺🌷🌹
ना मथुरा अयोध्या,
तीर्थ माझे रायगड
आणि देव शिवराय…
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (13)
🌺🌷🌹
शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते,
निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (14)
🌺🌷🌹
तुमच्यामुळे घडला हा महाराष्ट्र
शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या
महाराजांना मानाचा मुजरा जगावे
तर वाघ सारखे लढावे तर शिवबासारखे..
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: रमाई आंबेडकर यांची माहिती
Shivaji Maharaj status (15)
🌺🌷🌹
गर्व आहे शेंदूर गुलालाचा, गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,
“गर्व आहे विठोबा-माऊलीचा”
अन “गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या
स्वराजाच्या . . .
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (16)
🌺🌷🌹
आयुष्य छान आहे”…
थोड लहान आहे परंतु…
छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर
जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे..
🙏💐🙏
shivaji maharaj jayanti status in marathi
Shivaji Maharaj status (17)
🌺🌷🌹
आम्हि मावळे आहोत छत्रपतींचे
आमचा नाद करायचा नाय
अण,
तरिही केलाच तर एकही
वाचनार नाय.
जय शिवाजी 🙏 जय भवानी
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (18)
🌺🌷🌹
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची,
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची…
जय शिवराय! 🙏 जय शिवाजी 🙏 जय भवानी
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (19)
🌺🌷🌹
“जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो “”आपला शिवबा”” होता”
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Shivaji Maharaj status (20)
🌺🌷🌹
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा…!!
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (21)
🌺🌷🌹
आख्या महाराष्ट्रात असं गाव नाही ।
जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (22)
🌺🌷🌹
आभाळ कोसळले अन फाटली जरी धरती
देव असतील 33 कोटी तरी पहिला मुजरा
माझा फक्त आणि फक्त शिवचरणी…
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (23)
🌺🌷🌹
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा,
पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.
🙏💐🙏
shivaji maharaj quote in marathi
Shivaji Maharaj status (24)
🌺🌷🌹
अंगा लावण्यास मला सुगंधी
साबण वा अत्तर नसु दे..
पण गर्वाने ओढलेला माझ्या
कपाळी भगवा टिळा असु दे..
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती
Shivaji Maharaj status (25)
🌺🌷🌹
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
🙏💐🙏
Shivaji Maharaj status (26)
🌺🌷🌹
भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा,
ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो
भगवा देव फक्त शिवबा माझा…..
🙏💐🙏
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या मित्र – मैत्रिणीला व्हाट्सप्प अणि फेसबुक वर शेयर करायला विसरु नका…