सुख आहे | शुभ रात्री मराठी संदेश | Shubh Ratri Marathi Message
Shubh Ratri Marathi Message | शुभ रात्री मराठी संदेश , नमस्कार मित्रानो, जर तुम्ही शुभ रात्री मराठी संदेश च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ रात्री मराठी संदेश वाचायला मिळतील.
Shubh Ratri Message (1)
🌺🌷🌹
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे…
🌹🌷🌺शुभ रात्री!.🌺🌷🌹
Shubh Ratri Message (2)
👏🙏👏
श्री कृष्णांनी सांगितलेल एक खूप सुंदर वाक्य
जीवनात कधी संधी मिळाली
तर सारथी बना स्वार्थी नको…
शुभ रात्री !
🌾🍁🌾👏🏻
Shubh Ratri Message (3)
🍁👏🙏👏
शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे..
कारण धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात…
शुभ रात्री शुभ स्वप्न !
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Shubh Ratri Message (4)
🌸🌿🌸
सवय.. आहे..
तुझी वाट पहाण्याची… तू येणार नसताना ही…
सवय… आहे…
तुझ्याशी गप्पा मारण्याची… तू ऐकत नसता नाही…
सवय… आहे…
तुला पहात बसण्याची.. तू समोर नसताना ही..
सवय… आहे…
रोज रात्री तुझ्या एका SMS ची वाट बघण्याची… तो येणार नसताना ही…
सवय.. आहे…
मन मारून झोपण्याची… झोप येणार नसताना ही…
सवय… आहे…
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची…
तुझ्याशिवाय जगणं शक्य होत नसताना ही…
शुभ रात्री…
🙏💐🙏
Shubh Ratri Message (5)
🌹🌹👉🏻👇🏽
सुख आहे सगळ्यांजवळ पण,
ते अनुभवायला वेळ नाही…
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे
बघायला वेळ नाही…
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाच वेळ नाही… आणि,
सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये Save आहेत,
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…
✨🌺शुभ रात्री!✨🌺
Shubh Ratri Message (6)
🐾🌿🐾🌿
🎭 समोरच्याला प्रेम देणं,
हि सर्वात मोठी भेट असते… आणि,
समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
हा सर्वात मोठा सन्मान असतो…
शुभ रात्री
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Shubh Ratri Message (7)
🌹💐🌹
सगळीच स्वप्नं पूर्ण
होत नसतात..
ती फक्त,
पहायची असतात…
शुभ रात्री!
🌺🙏🙏🌺
Shubh Ratri Message (8)
🙏🌹🌹🙏
वाळूमध्ये पडलेली साखर मूंगी खावू शकते परंतु हत्ती नाही .
म्हणून छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका.
कधी कधी छोटी माणसे सुध्दा मोठी मोठी कामे करून जातात.
कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका .
जिंकणारे आपला गोल्ड मेडलसुध्दा मान झुकवूनच घेत असतात ……
🌺शुभ रात्री🌺
🙏🌹🌹🙏
Shubh Ratri Message (9)
🙏🌹🌹🙏
सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आत
गुड नाईट
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Shubh Ratri Message (10)
🌹💐🌹
सत्य बोलण्याच साहस केल्यास
परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर आपोआप देतो.
शुभ रात्री
✍🏻✍🏻
Shubh Ratri Message (11)
🌾🍁🌾
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो,
जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी…
शुभ रात्री !
🙏🌹🌹🙏
[pt_view id=”9330b85q0o”]
कृपया :- मित्रांनो हे (Shubh Ratri Marathi Message) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓