
लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा – Anniversary Message in Marathi
Anniversary message in marathi – लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Anniversary message च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला Anniversary message वाचायला मिळतील.
Anniversary message (1)
🍀🍁🍀🍁
सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
🌹🌷🌺🌷🌹
Anniversary message (2)
👏🙏👏
कसे गेले वर्ष मित्रा कळलेच नाही
लोक म्हणायचे लग्नानंतर बदलतात मित्र
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही …
चल , हप्पीवली अनवरसरी !!
🌾🍁🌾👏🏻
Anniversary message (3)
🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
लग्न , संसार आणि जबाबदारी ने फुललेले
आनंदाने नांदो संसार तुमचा ….
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: शुभ सकाळ | शुभ प्रभात सुविचार
Anniversary message (4)
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले ..
आज वर्षभराने आठवताना मन आनंदाने भरून गेले .
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🙏💐🙏
Anniversary messages in Marathi
Anniversary message (5)
लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेज
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
यश तुमाला भर भरून मिळू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary !!
✨🌺
Anniversary message (6)
🐾🌿🐾🌿
सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
🌾🍁🌾
Anniversary message (7)
🌹💐🌹
सुख दु:खात मजबूत राहिली
एकमेकांची आपसातील आपुलकी
माया ममता नेहमीच वाढत राहिली
अशीच क्षणाक्षणाला
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो
लग्नाचा आज वाढदिवस तुमचा
सुखाचा आणि आनंदाचा जावो.
🌺🙏🙏🌺
Anniversary message (8)
🙏🌹🌹🙏
लग्नाचा वाढदिवस शुभेच्छा मेसेज
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
यश तुमाला भर भरून मिळू दे
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून
हार्दिक शुभेच्छा !!
Wishing You a very Happy Wedding Anniversary !!
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Anniversary message (9)
🙏🌹🌹🙏
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो…
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो…
हे पण 🙏 वाचा 👉: चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार
Anniversary message (10)
🌹💐🌹
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले..
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
✍🏻✍🏻
Anniversary message (11)
🌹💐🌹
आयुष्याचा अनमोल आणि अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस,
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या व्हाट्सप्प अणि फेसबुक वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…