
ऐटिटूड कोट्स इन मराठी – Attitude Quotes in marathi
Attitude Quotes in Marathi – ऐटिटूड कोट्स इन मराठी, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही Attitude Quotes मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला ऐटिटूड कोट्स मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Attitude Quotes (1)
🍀🍁🍀🍁
शौक आम्हीपण करतो
पण कस आहे
आम्हाला फुकटची दिखावेगिरी
जरा पण नाय आवडत.
🌹🌷🌺🌷🌹
Attitude Quotes (2)
👏🙏👏
दुसर्यांनी स्वीकारावं म्हणून
कधीच स्वतःला बदलू नका
🌾🍁🌾👏🏻
Attitude Quotes (3)
🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
दोस्ता, गेम भारी खेळलास
तू पण माणूस चुकीचा निवडलास.
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
Attitude Quotes (4)
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
जे लोक माझ्याबद्दल वाईट विचार करतात
त्यांनी बिनधास्त करा
कारण वाईट मी नाही
तुमचे विचार आहेत.
🙏💐🙏
Attitude Quotess in Marathi
Attitude Quotes (5)
धोकेबाज नाही फक्त
त्या लोकांचा साथ सोडला
ज्यांना नात्यापेक्षा
स्वतःवर घमेंड जास्त होता.
✨🌺
Attitude Quotes (6)
🐾🌿🐾🌿
माझं मन नेहमी शांत असत भाऊ,
पण डोकं फिरलं तर
काय करेल सांगता येत नाही..
🌾🍁🌾
Attitude Quotes (7)
🌹💐🌹
ह्रदयात खुप जागा होती पण
काय करणार काही लोकांना
डोक्यात बसायला जास्त आवडत.
🌺🙏🙏🌺
Attitude Quotes (8)
🙏🌹🌹🙏
रंग तुम्ही दाखवलात
आता औकात आम्ही दाखवतो.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Attitude Quotes (9)
🙏🌹🌹🙏
कोणी माझ्यासाठी काय केलं
हे मी कधीच विसरत नाही आणि
मी कोणासाठी काय केल हे कधीच दाखवत नाही.
Attitude Quotes (10)
🌹💐🌹
काळ कसोटीचा आहे
पण काळाला सांगा
वारसा ” संघर्षाचा ” आहे.
✍🏻✍🏻
Attitude Quotes (11)
🌹💐🌹
आपल्याला एकच कळतं…
दोस्ती मरेपर्यंत आणि
दुश्मनी विषय संपेपर्यंत..
✍🏻✍🏻
हे पण 🙏 वाचा 👉: आई वडील वर सुविचार
Attitude Quotes (12)
🌹💐🌹
काही माणसांनी अशी लायकी दाखवली आहे की
आता थोबाड बघायची सुद्धा इच्छा नाही.
✍🏻✍🏻
Attitude Quotes (13)
🌹💐🌹
माझी वागणूक आणि संस्कार प्रत्येकाशी चांगलेच आहेत..
फक्त ते तेव्हाच बदलतात
जेव्हा समोरचे बदलतात.
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या व्हाट्सप्प अणि फेसबुक वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…