
शुभ सकाळ मराठी सुविचार – Good Morning Message in Marathi
Good Morning Message in Marathi – शुभ सकाळ मराठी सुविचार, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही शुभ सकाळ मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ सकाळ मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Good Morning Message (1)
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…
☆ गुड मॉर्निंग ☆
🌹🌷🌺🌷🌹
Good Morning Message (2)
👏🙏👏
यश हे सोपे असते, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महा-कठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!
|| शुभ सकाळ ||
🌾🍁🌾👏🏻
Good Morning Message (3)
🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे,
नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही
|| शुभ सकाळ ||
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
Good Morning Message (4)
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
☆ || शुभ सकाळ || ☆
🙏💐🙏
Good Morning Messages in Marathi
Good Morning Message (5)
॥शुभ प्रभात॥ मित्रांनो,
आपली सकाळ भारी आपली दुपार भारी,
संध्याकाळ भारी
च्या मायला पुरा दिवसच लय भारी.
✨🌺
Good Morning Message (6)
🐾🌿🐾🌿
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
संपूर्ण जग सुंदर आहे,
फक्त तसं पहायला हवं.
प्रत्येक नातं जवळचं आहे,
फक्त ते उमजायला हवं.
प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,
फक्त तसं समजायला हवं.
प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे,
फक्त तसं जगायला हवं…
🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸
शुभ सकाळ
🌾🍁🌾
Good Morning Message (7)
🌹💐🌹
🌹🌹💐💐💐🌹🌹
” माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर
” तुमच्यामुळे मी आहे ..”
ही वृत्ती ठेवा , बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं ..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.
🌺🙏 शुभ सकाळ 🙏🌺
🌺🙏🙏🌺
Good Morning Message (8)
🙏🌹🌹🙏
🌹💝💝💝💝💝💝💝🌹
आयुष्य खूप लहान आहे
प्रेमाने गोड बोलत रहा.!
धन-दौलत कोण कोणाला देत नसत
फक्त माणुसकी जपत रहा.!!
प्रसंग कोणताही असो,
सुखाचा की दुःखाचा
तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन..!!!
💐🍀शुभ सकाळ🍀💐
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Good Morning Message (9)
🙏🌹🌹🙏
🌺 !! Good Morning !! 🌺
जंगलातील हरिण सकाळी
उठल्याबरोबर विचार करते की,
मला खूप धावावे लागेल.
नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
आणि सिंह सकाळी
उठल्याबरोबर विचार करतो की,
मला हरिणापेक्षा जास्त धावावे
लागेल. नाहीतर, मी उपाशी मरेन.
आपण सिंह असू किंवा हरिण,
जीवन चांगले जगण्यासाठी
संघर्ष तर करावाच लागतो.
“संघर्षाशिवाय जीवन नाही.”
“संघर्ष हेच जिवन.”
🍁|| शुभ सकाळ ||🍁
💐 आपला दिवस आनंदात जावो.💐
हे पण 🙏 वाचा 👉: चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार
Good Morning Message (10)
🌹💐🌹
🌹जिव्हाळायाचे… ऋणानुबंध…
असल्याशिवाय … कोणी कोणाच्या ….
आयुष्यात येत नाही….
🌹सुप्रभात 🌹
✍🏻✍🏻
Good Morning Message (11)
🌹💐🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,
कितीही कोणापासून दूर व्हा
परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते.
म्हणूनच स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे..!!
🌹 शुभ सकाळ 🌹
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या व्हाट्सप्प अणि फेसबुक वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…