प्रेम मराठी शायरी – Love shayari marathi
Love shayari marathi – प्रेम मराठी सुविचार – Love shayaris in marathi, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही प्रेम मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेम मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Love shayari (1)
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
प्रेमाची व्याख्या करायला
ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीच उमजत नाही
🌹🌷🌺🌷🌹
Love shayari (2)
👏🙏👏
माझ्या आयुष्यातील प्रत्येक चाहूल तुझी झाली…….
गोड या स्वप्नांना या पापण्यात लपवायचे आहे,
तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे……!!!!
तुझ्या सुंदर सहवासात मज अजून खूप जगायचे आहे………!!!!
🌾🍁🌾👏🏻
हे पण 🙏 वाचा 👉: चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार
Love shayari (3)
🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
👉असेच होते म्हणायचे तर
अशी अचानक भ्यालिस का?
अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का?
👍🏻🌺
Love shayari (4)
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?
तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी……….
तूच एक असशील ना ?
🙏💐🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
Love shayaris in Marathi
Love shayari (5)
आयुष्य अशा व्यक्तीसोबत व्यतीत करा
ज्यांना दुसर काही नको
फक्त तुमची साथ हवीये
✨🌺
Love shayari (6)
🐾🌿🐾🌿
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?
🌾🍁🌾
Love shayari (7)
🌹💐🌹
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुरावू,
जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून दुरावायला तयार असते.
आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
🌺🙏🙏🌺
Love shayari (8)
🙏🌹🌹🙏
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि
हजारो चुका माफ करत ते खर प्रेम
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Love shayari (9)
🙏🌹🌹🙏
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
Love shayari (10)
🌹💐🌹
कुणालाही जिंकायचं असेल तर
प्रेमाने जिंका.
✍🏻✍🏻
Love shayari (11)
🌹💐🌹
कितीही रागावल तरी
एकमेका सावरायला
प्रेम म्हणायचं असत.
शब्दातून बरसायला
स्पर्शाने धुंद होण्याला
प्रेम म्हणायचं असत.
✍🏻✍🏻
Love shayari (12)
🌹💐🌹
खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते
शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
✍🏻✍🏻
Love shayari (13)
🌹💐🌹
घर ही गोष्ट दगडविटांनी बांधली जात नाही,
जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते
तेच खरे घर होय.
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या व्हाट्सप्प अणि फेसबुक वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…