तुझ्या मैत्रिचा | फ्रेंडशिप मराठी विचार | friendship quotes in marathi
Friendship Quotes in marathi | फ्रेंडशिप मराठी विचार, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही फ्रेंडशिप मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला फ्रेंडशिप मराठी वाचायला मिळतील.
friendship quotes (1)
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु
उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान…
🌹🌷🌺🌷🌹
friendship quotes (2)
👏🙏👏
नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,
नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,
कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,
जमीन मुळात ओळी असावी लागते…
🌾🍁🌾👏🏻
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपति शाहूजी महाराज यांची माहिती
friendship quotes (3)
🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
👉नियमितपणा हा माणसाचा मित्र,
तर आळस हा त्याचा
कट्टर शत्रू आसतो.
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
friendship quotes (4)
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
पाकळ्यांचं गळणं म्हणजे फुलांचं मरणं असतं.
मरतांनाही सुगंध देणं यातच आयुष्याचं सार असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरच सोनं असतं.
पण या आयुष्यात तुमच्या सारखे मित्र मिळाले तर,
हे जगणं सोन्याहून पिवळं असतं .
🙏💐🙏
friendship quotess in Marathi
friendship quotes (5)
माहित असूनही काही वाट चुकायच्या आसतात
दाटून आले कंठ तरी अश्रू मात्र दाखवायचे नसतात
कारण!!
अश्रू हे संपविणारे आसतात
माहित असूनही अश्रू हे येणारे असतात
धैर्याने तोंड त्यांना द्यायचं असत
कारण!!
तेच मैत्रीच प्रतिक आसत
✨🌺
friendship quotes (6)
🐾🌿🐾🌿
मित्र कमी असावेत
पण त्यांना तोड नसावी
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार
friendship quotes (7)
🌹💐🌹
मैत्री असावी मना-मनाची, मैत्री असावी
जन्मो -जन्माची, मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,
अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी….
🌺🙏🙏🌺
friendship quotes (8)
🙏🌹🌹🙏
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक
₲๑๑d ℳ๑®ทïทg
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
friendship quotes (9)
🙏🌹🌹🙏
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!
🙏 शुभ सकाळ 🙏
friendship quotes (10)
🌹💐🌹
रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.
✍🏻✍🏻
friendship quotes (11)
🌹💐🌹
शिंपल्यात पाणी घालुन
समुद्र कधी दाखवता येत नाही,
हाताने काढलेल्या फुलाला
सुगंध कधी येत नाही,
निळयाभोर गगनाचा अंत कधी होत नाही,
अन नाजुक अशा मैत्रीचा उल्लेख
शब्दात मात्र होत नाही.
✍🏻✍🏻
friendship quotes (12)
🌹💐🌹
सुखात सुखी होतो, आनंदात आनंदी होतो ….
पण दु:खात हातात हात घालुन
बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र
✍🏻✍🏻
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती
friendship quotes (13)
🌹💐🌹
शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे
त्यांना आपले मित्र बनविणे होय…
✍🏻✍🏻
प्रेमावरील हे सुविचार पण वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह
कृपया :- मित्रांनो हे सुविचार (Friendship Quotes in marathi | फ्रेंडशिप मराठी विचार) पुढे तुमच्या व्हाट्सप्प अणि फेसबुक वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…