
व्हॅलेंटाईन डे | मराठी प्रेमाचे सुविचार | Valentine day Message Marathi
Valentine day message marathi – मराठी व्हॅलेंटाईन डे नमस्कार मित्रानो, जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे, मराठी प्रेमाचे सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला व्हॅलेंटाईन डे, मराठी प्रेमाचे वाचायला मिळतील.
Valentine Day (1)
चंद्राचा तो शीतल गारवा,
मनातील तो प्रेमाचा पारवा..
ह्या नशिल्या संध्याकाळी,
हात तुझा हाती हवा…
Happy Valentine Day My Sweetheart!!!
Valentine Day (2)
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडत,
तसचं काही पाउल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येत…
Valentine Day (3)
तुझ्याविना मी कधी नसतोच,
आठवणीचे ओंजळ घेऊन
एकांतातही तू असतोच..
हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Valentine Day (4)
तुला पाहून मन माझं
गगन झुल्यात झुलतं कारण
आख्ख आसमंत तेव्हा तुझ्या नयनात फुलत..
Valentine Day (5)
शब्दाविना कळावं मागितल्याशिवाय मिळावं..
धाग्याविना जुळावं स्पर्शावाचून
ओळखाव तुझं माझं प्रेम..
Valentine Day (6)
आज वारा वाहतोय त्या माळरोपाच्या लयीत, आणि
आता तुझंच नाव येतय
माझ्या प्रत्येक नव्या ओळीत…
Valentine Day (7)
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे..
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे.
Valentine day Message Marathi
Valentine Day (8)
डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण
Valentine Day (9)
दिवसा मागून दिवस गेले उत्तर तुझे कळेना,
आजच्या या प्रेम दिवशी संपव माझ्या वेदना..
Valentine Day (10)
सहवासाची संगत तू…..
आयुष्याची दोरी तू……
काय सांगू तुला मनात फक्त तू..
Valentine Day (11)
प्रेम काय आहे माहिती नाही मला…
पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर प्रत्येक
जन्मी हवय मला.
Valentine Day (12)
घेता जवळी तू मला पारिजात बरसत राहतो,
हळव्या क्षणाच्या कळ्या देहावर फुलवत राहतो..
Happy Valentine’s Day!
Valentine Day (13)
संगीत जुनचं आहे
सूर नव्याने जुळतायत..
मन हि काहीस जुनच
तेही नवी तार छेडतायत…
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓