
वाहतो तो झरा | प्रेरणादायी मराठी सुविचार | inspirational Quotes in Marathi
inspirational Quotes in Marathi | वाहतो तो झरा | प्रेरणादायी मराठी सुविचार नमस्कार मित्रानो, जर तुम्ही प्रेरणादायी मराठी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेरणादायी मराठी वाचायला मिळतील.
inspirational Quote (1)
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा
एक गोष्ट प्रत्यक्षात
आणणारा श्रेष्ठ होय.
🌹🌷🌺🌷🌹
inspirational Quote (2)
👏🙏👏
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका,
आहे तो परिणाम स्विकारा.
🌾🍁🌾👏🏻
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपति शाहूजी महाराज यांची माहिती
inspirational Quote (3)
🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
👉वाहतो तो झरा आणि
थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि
झऱ्यावर राजहंस !
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: विश्वास नांगरे पाटील यांची माहिती
inspirational Quote (4)
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
यश ही एक प्रक्रिया आहे.
या प्रवासात कधी कधी
तुमच्यावर दगडे फेकून मारली जातात आणि
तुम्ही त्या दगडाना मैलाच्या दगडामध्ये रुपांतर करता.
🙏💐🙏
inspirational Quotes in Marathi
inspirational Quote (5)
यश मिळवायचं असेल तर
स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
✨🌺
inspirational Quote (6)
🐾🌿🐾🌿
म्यानातुनि उसळे
तरवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: चाणक्यचे १३ सर्वोत्तम प्रेरणादायी मराठी विचार
inspirational Quote (7)
🌹💐🌹
मोती होण्यासाठी
जलबिंदूला आकाशातून
आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
🌺🙏🙏🌺
inspirational Quote (8)
🙏🌹🌹🙏
भित्री माणसे मरण्यापुर्वी
अनेकदा मरतात पण
शूर माणसे एकदाच जन्मतात आणि
एकदाच मरतात.
₲๑๑d ℳ๑®ทïทg
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
inspirational Quote (9)
🙏🌹🌹🙏
भेकड म्हणुन जगण्यापेक्षा
शुराचे मरण आधिक चांगले.
🙏 शुभ सकाळ 🙏
inspirational Quote (10)
🌹💐🌹
मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या
धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
✍🏻✍🏻
inspirational Quote (11)
🌹💐🌹
विचार हेतूकडे नेतो, हेतू कृतीकडे नेतो,
कृतीमुळेच सवय लागते,
सवयीमुळे स्वभाव बनतो आणि
स्वभावामुळेच साध्य प्राप्त होते.
म्हणजे विचार हीच यशाची पहिली पायरी आहे.
✍🏻✍🏻
inspirational Quote (12)
🌹💐🌹
वेळप्रसंगी हळवेपणा बाजुला ठेवून
वास्तवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
✍🏻✍🏻
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉: महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती
inspirational Quote (13)
🌹💐🌹
यश मिळवण्यासाठी
सगळ्यात मोठी शक्ती
– आत्मविश्वास.
✍🏻✍🏻
inspirational Quote (14)
🌹💐🌹
शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा
एक गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय.
✍🏻✍🏻
inspirational Quote (15)
🌹💐🌹
यशाजवळ पोहोचण्यासाठी
कधीही शॉर्टकट नसतो.
✍🏻✍🏻
inspirational Quote (16)
🌹💐🌹
मनात आणलं तर या जगात
अशक्य असं काहीच नाही.
✍🏻✍🏻
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
inspirational Quote (17)
🌹💐🌹
भीती जवळ येताच
तिच्यावर हल्ला करा आणि
तिचा नायनाट करा.
✍🏻✍🏻
inspirational Quote (17)
🌹💐🌹
यश न मिळणे याचा अर्थ
अपयशी होणे असा नाही.
✍🏻✍🏻
inspirational Quote (17)
🌹💐🌹
यश हे प्रयत्नांना
चिकटलेले असते.
✍🏻✍🏻
प्रेमावरील हे सुविचार पण वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या व्हाट्सप्प अणि फेसबुक वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…