
आई वडील वर सुविचार – Aai Baba Quotes in marathi
आई वडील वर सुविचार – Aai Baba Quotes in marathi
Aai Baba Quotes (1)
🌺🌷🌹
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर
आपले आईवडील
त्यांचे इतके प्रेम कोणी देत नाही…
🌹🌷🌺🌺🌷🌹
Aai Baba Quotes (2)
👏🙏👏
चट्का बसला, ठेच लगली,
फटका बसला तर,
“आई ग…!”
हा शब्द बाहेर पडतो…
पण रस्ता पार करतांना
एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
“बाप रे!”
हाच शब्द बाहेर पडतो…
छोट्या संकटासाठी आई चालते
पण
मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो….
🌾🍁🌾👏🏻
Aai Baba Quotes (3)
🍁
खूप आनंद झाल्यावर किंवा खूप दुःखी असल्यावर
एका व्यक्तीच्या कुशीत जावसं वाटत
ती म्हणजे आई…
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 : माता रमाबाई आंबेडकर यांची माहिती
Aai Baba Quotes (4)
🌸🌿🌸
खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य…
या जगात कोणती ही मुलगी ही,
तिच्या नव-यासाठी त्याची “राणी”
नसेल ही कदाचित.. पण..?????
तिच्या वडिलांसाठी ती,
नेहमीचं एक सुंदर “परी” असतेचं…
🙏💐🙏
Aai Baba Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
खिशातल्या हजार रुपयांची किंमत
सुद्धा लहानपणी आईने
गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या
एक रुपयापेक्षा कमीच असते..
✨🌺
Aai Baba Quotes (6)
🐾🌿🐾🌿
🎭 खरे प्रेम आंधळे का असते ?
कारण ?????
आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त
आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म
होण्यापूर्वीचं)
आपल्यावर प्रेम करायला सुरुवात
केलेली असते..
🌾🍁🌾
आई वडील वर सुविचार – Aai Baba Quotes in marathi
Aai Baba Quotes (7)
🌹💐🌹
घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही
जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत नाही ,
सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात
शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द राहतात…!
🌺🙏🙏🌺
Aai Baba Quotes (8)
🙏🌹🌹🙏
देवाच्या मंदिरात
एकच प्रार्थना करा,
सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला…
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 : देवाचा मित्र मराठी कथा
Aai Baba Quotes (9)
🙏🌹🌹🙏
तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल
पण जर आईचा फोन
उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ
बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात
Aai Baba Quotes (10)
🌹💐🌹
देव दिसला आई मज तुझ्या अंतरात,
मग सांग मी का जाऊ मंदिरात ….
✍🏻✍🏻
Aai Baba Quotes (11)
🌾🍁🌾
तुम्ही या जगात सगळ्यांचे ऋण फेडाल….
पण आई वडिलांचे कधीही फेडू शकणार नाही ….
Aai Baba Quotes (12)
🌾🍁🌾
पहिल्या नजरेतील प्रेमावर माझा विश्वास आहे
कारण ?
मी जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा पासुन आईच्या प्रेमात आहे
I LOVE U आई..