शुभ सकाळ फोटो सुविचार । Fresh Good Morning Marathi SMS
शुभ सकाळ फोटो सुविचार । Fresh Good Morning Marathi SMS
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही शुभ सकाळ फोटो सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ सकाळ सुविचार वाचायला मिळतील.
Good Morning Messages (1)
🌺🌷🌹
🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾🌿🐾
हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”…..
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य” कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!!
🌺🌜”शुभ सकाळ”🌛🌺
|| शुभ प्रभात ||
🌹🌷🌺🌷🌹
Good Morning Messages (2)
👏🙏👏
🥀🐾 ॥ सुप्रभात ॥🐾
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते..
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही…..🐾
🌹शुभ सकाळ🌹
🍁🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁🍁
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
!!!! सुप्रभात !!!!
🌾🍁🌾👏🏻
Good Morning Messages (3)
🍁
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
थंडी क्षणांची
पण गारवा कायमचा….
ओळख क्षणांची,
पण आपुलकी कायमची….
भेट क्षणांची,
पण नाती आयुष्यभराची….
सहवास क्षणांचा,
पण ओढ कायमची….
हीच खरी मैत्री
मनांची..
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
🌸🌸 शुभ सकाळ 🌸🌸
🍁🍃 शुभदिवस 🍃🍁
🐾🐾 💐🌹👏🏻
!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!
|| शुभ सकाळ ||
👍🏻🌺
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
आई मराठी सुविचार
Good Morning Messages (4)
🌸🌿🌸
👉 इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो,
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो…
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते,
कायम टिकनारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी..!!👈
💐शुभ सकाऴ💐😊
|| शुभ सकाळ ||
🙏💐🙏
शुभ सकाळ फोटो सुविचार । Fresh Good Morning Marathi SMS
Good Morning Messages (5)
🌹🌹👉🏻👇🏽
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
☘ Good morning ☘
✨🌺
Good Morning Messages (6)
🐾🌿🐾🌿
🎭 👉 सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही……..!
इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही………!
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही…………!
सगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेत…..
पण चार शब्द बोलायला वेळ नाही…..!
|| शुभ प्रभात ||
🌾🍁🌾
Good Morning Messages (7)
🌹💐🌹
👉🏼 जिथे दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते..
आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते..
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत,
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत…!!☝🏼
💐 शुभ सकाळ💐
☘ Good morning ☘
🌺🙏🙏🌺
Good Morning Messages (8)
🙏🌹🌹🙏
👌लाखात एक सत्य👌
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,
पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही
आणि माणूस पैसे कमवून सुद्धा
त्याचे कधीच पोट भरत नाही..?
💐💐 शुभ सकाळ
₲๑๑d ℳ๑®ทïทg
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सचिन तेंडुलकर जीवनचरित्र
Good Morning Messages (9)
🙏🌹🌹🙏
👉🏻तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,
अशी भीती कधीच बाळगु नका…!!!
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते…!!!
🙏 शुभ सकाळ 🙏
Good Morning Messages (10)
🌹💐🌹
🐚🍂🍃🐾🌾🌿🕸🍁🍀🌳
नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी.
आणि
नाते टिकवावयाचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.
कधी आठवण आली तर डोळे झाकू नका. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.
कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका. कधी चूक झाल्यास माफ़ करा.
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.
जन्म हा एका थेंबासारखा असतो. आयुष्य एका ओळीसारखं असतं.
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी. ज्याला कधीच शेवट नसतो..!
💖☺ ☺💖
🙏शुभ सकाळ 🙏
✍🏻✍🏻
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓