मराठी पुणेरी पाटी पाट्या | Funny Puneri Patya Marathi
मराठी पुणेरी पाटी पाट्या | Funny puneri patya marathi, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही मराठी पुणेरी पाट्या(Puneri patya) च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला पुणेरी पाट्या वाचायला मिळतील.
Puneri patya (1)
🌺🌷🌹
शांतता राखा.
थुंकू नका.
माणसासारखे वागा.
Puneri patya (2)
🌺🌷🌹
वेटरला टिप देऊ नये.
आम्ही त्यांना पुरेसा पगार देतो.
[adace-ad id=”3970″]
Puneri patya (3)
🌺🌷🌹
वाचनालयात शांतता राखावी.
अन्यथा कधीही आत न घेण्यासाठी
बाहेर काढण्यातयेईल.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
प्रत्येक भारतीयांच्या मनातील अंतराळ परी कल्पना चावला यांची माहिती मराठी
Puneri patya (4)
🌺🌷🌹
लाईट गेल्यास कॆण्डल-लाईट
डिनरचा वेगळा चार्ज पडेल
Puneri patya (5)
🌺🌷🌹
सेल्समनांस सुचना:
सदर इमारतीत विक्री न झाल्यास
सोसायटी जबाबदार नाही.
Puneri patya (6)
🌺🌷🌹
सेल्समननी आत येऊ नये.
सेल्सगर्ल आत आल्यास
मालक जबाबदार नाही.
[adace-ad id=”3971″]
Puneri patya (7)
🌺🌷🌹
साने येथेच राहतात.
उगीच भलतीकडे
चौकशी करू नये.
Puneri patya (8)
🌺🌷🌹
हे कार्यालय आहे.
आत पाहण्या सारखे काही नाही.
आत येऊ नये.
Puneri patya (9)
🌺🌷🌹
सोसायटीच्या सभासदांशिवाय
अन्य अवजड वाहनांस प्रवेश वर्ज्य.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
Puneri patya (10)
🌺🌷🌹
लग्न अशी एकमेव जखम आहे,
जी होण्याआधीच,
हळद लावली जाते .
Puneri patya (11)
🌺🌷🌹
रंग ओला आहे.
विश्वास नसेल,
तर हात लावून पहावे.
मराठी पुणेरी पाटी पाट्या | Funny Puneri Patya Marathi
Puneri patya (12)
🌺🌷🌹
येथे वाचायला चष्मे मिळतील
पण आपल्याला अक्षरओळख आहे ना ?
मागाहून तक्रार चालणार नाही .
Puneri patya (13)
🌺🌷🌹
फोटो खराब आल्यास,
वडिलांना जाब विचारावा,
आम्हास नाही .
Puneri patya (14)
🌺🌷🌹
फुंके (सिगारेट्स्),
थुंके (तंबाखू) आणि
शिंके (तपकीर)
यांना रंगमंदिरात मज्जाव.
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार
Puneri patya (15)
🌺🌷🌹
भिकारी लोकांस सुचना:
कुत्रे व भुतांपासून सावध रहा.
Puneri patya (16)
🌺🌷🌹
येथे थुंकल्यास
तुमचा माणूस बरा होणार नाही ….
[adace-ad id=”3972″]
Puneri patya (17)
🌺🌷🌹
येथे चोरी करणारा
नेहमी पकडला जातो.
याची कृपया नोंद घ्यावी.
Puneri patya (18)
🌺🌷🌹
येथे एरंडेलाचा डोस देण्यात येईल.
(पुढील क्रियामात्र घरी जाऊन करावी.)
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
आई मराठी सुविचार
पुणेरी पाटी (19)
🌺🌷🌹
भिंती रंगवण्याची जबाबदारी
कोणावरही दिली नसून
ती जबाबदारी भिंतीवर
थुंकून पार पाडू नये
ही नम्र विनंती
पुणेरी पाटी (20)
🌺🌷🌹
बाहेरील पदार्थ आत आणू नयेत.
आतील पदार्थ बाहेर
नेऊन खाल्ले तर चालेल.
पुणेरी पाटी (21)
🌺🌷🌹
बंगला रिकामा आहे.
आत चोरण्यासारखे काहिही नाही.
विनाकारण कष्ट घेऊ नये.
पुणेरी पाटी (22)
🌺🌷🌹
प्रगती आहे की गती आहे
तेच कळेनासे झालेय.
पुणेरी पाटी (23)
🌺🌷🌹
पुणेरी PJ चा कहर आहे रे बाबा…!!!!
हनी सिंग च्या मोठ्या भावाचं नाव काय..??
“ज्येष्ठ मध..”
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेम मराठी सुविचार
पुणेरी पाटी (24)
🌺🌷🌹
पत्ता सांगायचे ५ रूपये पडतील.
हे असे का लिहीले आहे
हे सांगायचे १० रूपये पडतील.
पुणेरी पाटी (25)
🌺🌷🌹
दारावरील बेल फ़क्त एकदाच वाजवावी.
विजेचे बिल आम्ही भरतो.
पुणेरी पाटी (26)
🌺🌷🌹
तीनदा दार वाजवूनही दार उघडले नाही,
तर मालकाला आपणास
भेटावयाचे नाही असे समजावे.