भावनिक मराठी सुविचार | Emotional Suvichar in Marathi
भावनिक मराठी सुविचार | Emotional Suvichar in Marathi
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही भावनिक मराठी सुविचार(Bhavnik Suvichar) च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला भावनिक मराठी सुविचार वाचायला मिळतील.
Bhavnik Suvichar (1)
🌺🌷🌹
विखुरलय मी माझं प्रेम,
तुझ्या सर्वच त्या वाटावरती..
लहरू दे नौका तुझ्याही भावनांची,
स्वैर उधाणलेल्या
माझ्या हृदयाच्या लाटांवरती..
🌹🌷🌺🌷🌹
Bhavnik Suvichar (2)
👏🙏👏
🥀वाट पाहता पाहता तुझी ,
संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली ..
🌾🍁🌾👏🏻
Bhavnik Suvichar (3)
🍁
लेखणीत खुबी आहे आपल्या दोघांच्याही
सर्वांना भुलवत लिखाण आपल
जीथे आपली पहिली भेट झाली
मनामध्ये आहे अजुनही ते ठिकाण जपल
👍🏻🌺
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Bhavnik Suvichar (4)
🌸🌿🌸
रेशमी अनुबंध हे अन
अबोल साऱ्या भावना…
शब्दांत त्या मांडू कशी
वेडया मना मज सांग ना…
🙏💐🙏
Best Bhavnik Suvichar for Whatsapp
Bhavnik Suvichar (5)
🌹🌹👉🏻👇🏽
विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही!
दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !
पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !
आठवण आली नाही असं कधी झालच नाही !
आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..
✨🌺
Bhavnik Suvichar (6)
🐾🌿🐾🌿
🎭 वाळूवरच तुझ नाव लाटांनी येऊन पुसल
माझ्या मनावरच त्यांना कस पुसता येईल
अश्रुंच्या थेंबानी जे लिहील आहे
ते सहज कस कोणाला वाचता येईल
🌾🍁🌾
Bhavnik Suvichar (7)
🌹💐🌹
वैचारीक क्षमता ही विचारा वर
अवलंबुन असते…
विचार हे अनुभवा वर अवलंबून असते…
अनुभव हे आयुष्याच्या सुख दुःखाच्या
तडजोडी वर अवलंबून असते…
सुख दुःख आयुष्य कसे
जगता हयावर अवलंबून असते…
म्हणुन तर जगा आणि जगत रहा…
कोणत्याही गोष्टीला न
घाबरता त्याला सामोरे जा..
🌺🙏🙏🌺
Bhavnik Suvichar (8)
🙏🌹🌹🙏
वाहत्या वाऱ्याला सखे मुठीत धरायला जाऊ नको
प्रेमाच्या विषारी बीजाला हृदयात पेरायला जाऊ नको
🙏🌹🌹🙏
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Bhavnik Suvichar (9)
🙏🌹🌹🙏
वाघाची डरकाळी रोज ऐकू मिळते का?
कळी वाचून फुल फुलते का?
उडल्याशिवाय पंखातील बळ कळते का?
कसा होणार तुमचा आमचा विकास,
प्रयत्न केल्यावाचून यश मिळते का?
Bhavnik Suvichar (10)
🌹💐🌹
तू म्हणजे तूच आहेस,
मी म्हणजे मी तुझाच आहे
जन्मभर राहिली साथ आपुली
हीच प्रेमाची हमी आहे
रुसणे, रागावणे मला
चालणार नाही,
तुझ्या गुलाबी गालावर ओठाने
स्पर्श करणार नाही.
🌺शुभ रात्री🌺
✍🏻✍🏻
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓