
50 Marathi Proverbs | Marathi Mhani Wiki | मराठी म्हणी
50 Marathi Proverbs | Marathi Mhani Wiki | मराठी म्हणी
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही मराठी म्हणी(Marathi Proverbs) च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी म्हणी(Marathi Mhani) वाचायला मिळतील.
मराठी म्हणी (1)
🌺🌷🌹
‘काय द्या‘ नी बोला.
मराठी म्हणी (2)
🌺🌷🌹
हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे.
मराठी म्हणी (3)
🌺🌷🌹
स्मगलींगचे खाणार, त्याला दाऊद देणार.
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
मराठी म्हणी (4)
🌺🌷🌹
स्क्रिनपेक्षा एसएमएस मोठा.
मराठी म्हणी (5)
🌺🌷🌹
साहेबापुढे वाचली गीता, कालचा मेमो बरा होता.
मराठी म्हणी (6)
🌺🌷🌹
सासू क्लबमधे सून पबमध्ये.
मराठी म्हणी (7)
🌺🌷🌹
साधुसंत येती घरा, दारंखिडक्या बंद करा.
मराठी म्हणी (8)
🌺🌷🌹
सरकारी काम आणि दहा वर्षे थांब.
मराठी म्हणी (9)
🌺🌷🌹
सरकार जेवू घालीना, पदवी भिक मागू देईना.
✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
आई मराठी सुविचार
मराठी म्हणी (10)
🌺🌷🌹
सत्ता नको पण खैरनार आवर.
मराठी म्हणी (11)
🌺🌷🌹
शिर सलामत तो रोज हजामत.
मराठी म्हणी (12)
🌺🌷🌹
वशिल्याच्या नोकरीला इंटरव्ह्यु कशाला.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
शिवाजी महाराज यांची मराठी मध्ये माहिती
मराठी म्हणी (13)
🌺🌷🌹
वयही गेले, पैसेही गेले, हाती राहीले दाखले.
मराठी म्हणी (14)
🌺🌷🌹
लाच घे पण जाच आवर.
मराठी म्हणी (15)
🌺🌷🌹
लांबून देखणी, जवळ आल्यावर चकणी.
मराठी म्हणी (16)
🌺🌷🌹
रिकाम्या पेपरला जाहिरातिंचा आधार.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
सचिन तेंदुलकर यांचे 37 सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार
मराठी म्हणी (17)
🌺🌷🌹
रिकामी मुलगी शृंगार करी
मराठी म्हणी (18)
🌺🌷🌹
रिकामा माळी ढेकळ फोडी.
Marathi Mhani (19)
🌺🌷🌹
रिकामा मंत्री उदघाटन करी.
50 Marathi Proverbs | Marathi Mhani Wiki | मराठी म्हणी
Marathi Mhani (20)
🌺🌷🌹
राहायला नाही घर म्हणे लग्न कर.
Marathi Mhani (21)
🌺🌷🌹
रात्र थोडी डास फार.
Marathi Mhani (22)
🌺🌷🌹
मुलं करतात चॅनेल सर्फ, आईबाप करतात होमवर्क.
Marathi Mhani (23)
🌺🌷🌹
मी हसते लोका, शेंबूड माझ्या नाका.
Marathi Mhani (24)
🌺🌷🌹
मिळवत्या मुलीला मागणी फार.
Marathi Mhani (25)
🌺🌷🌹
मरावे परी facebook रूपी उरावे.
Marathi Mhani (26)
🌺🌷🌹
मनोरंजन नको रिँगटोन आवर.
✍🏻 हे पण 🙏👇 वाचा
मुलींसाठी प्रेमाचे स्टेटस
Marathi Mhani (27)
🌺🌷🌹
मंत्र्याच पोर गावाला घोर.
Marathi Mhani (28)
🌺🌷🌹
मंत्र्यांचे बि-हाड दौ-यावर.
Marathi Mhani (29)
🌺🌷🌹
भक्त जातो देवापाशी, चित्त त्याचे चपलांपाशी.
Marathi Mhani (30)
🌺🌷🌹
बायकोची धाव माहेरापर्यंत.
Marathi Mhani (31)
🌺🌷🌹
बसेन तर खुर्चीवर.
Marathi Mhani (32)
🌺🌷🌹
प्रेमात पडला हुंडयास मुकला
Marathi Mhani (33)
🌺🌷🌹
प्रयत्ने लाईनीत उभे राहता रॉकेलही मिळे.
Marathi Mhani (34)
🌺🌷🌹
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.
Marathi Mhani (35)
🌺🌷🌹
पुढार्याचं मुळ व हॉटेलची चूल पाहु नये.
मराठी म्हणी (36)
🌺🌷🌹
पाहूणा गेला अन चहा केला.
मराठी म्हणी (37)
🌺🌷🌹
न्हाव्यावर रुसला अन जंगल वाढवून बसला.
मराठी म्हणी (38)
🌺🌷🌹
नेता छोठा कटआऊट मोठा.
मराठी म्हणी (39)
🌺🌷🌹
नाव सुलोचनाबाई, चष्म्याशिवाय दिसत नाही.
मराठी म्हणी (40)
🌺🌷🌹
नाव गंगूबाई, आंघोळीला पाणी नाही.
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो ह्या मराठी म्हणी पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓