मुलींसाठी प्रेमाचे स्टेटस – Love Quotes in Marathi for girls
मुलींसाठी प्रेमाचे स्टेटस – Love Quotes in marathi for girls
मराठी प्रेम सुविचार (1)
आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात….
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात…
ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात !!!
मराठी प्रेम सुविचार (2)
आयुष्यात कुठलीच नाती
ठरवून जोडता येत नाही.
आयुष्यात खरं प्रेम,
खरी माया फार दुर्मिळ असते.
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी सार्यांपासून दुरावायला तयार असते.
आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
मराठी प्रेम सुविचार (3)
शक नाही काळजी वाटते..
आपल्या छोट्याश्या भांडणामुळे
तू मला सोडून जाशील याची
भीती वाटत असते..
मराठी प्रेम सुविचार (4)
कुणी आपल्यावर नुसतंच नाराज होत नाही,
ती व्यक्ती आपल्याला तिच्या हक्काची व्यक्ती समजते म्हणून
आपल्यावर नाराज होत असते..
मराठी प्रेम सुविचार (5)
उगाचच्या रुसव्यांना
तू मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असत.
एकमेका आठवायला
आणि आठवणी जपण्याला
प्रेम म्हणायचं असत.
मराठी प्रेम सुविचार (6)
तुमच्यावर खरं प्रेम करणारी व्यक्ती
तुम्हला वाईट बोलू शकते
पण कधीच वाईट करणार नाही.
कारण त्यांच्या रागवण्यामागे तुमच्याबद्दलची काळजी आणि
मनामध्ये तुमच्याबद्दलच खरं प्रेम असतं.
मराठी प्रेम सुविचार (7)
तुझ्यावर असं प्रेम केलंय की
माझ्या डोळ्यांना तुला पाहिल्या शिवाय करमत नाही….
पण एकही रात्र तुझ्या आठवणी शिवाय जात नाही..
मराठी प्रेम सुविचार (8)
आपलं सुंदर दिसण हे समोरील व्यक्तिला आकर्षित करू शकतं..
मात्र आपलं शिस्तप्रिय बोलणं आणि वागणं हे त्यांच्या ह्रुदयात स्थान मिळवू शकतं..
मराठी प्रेम सुविचार (9)
खरं प्रेम करणारी मुलगी
तुमच्याकडे काही मागत नाही…
तुमच प्रेम आणि विश्वास पुष्कळ असत तिच्यासाठी..
मराठी प्रेम सुविचार (10)
कधी उदास होऊ नको कारण मी तुझ्या सोबत आहे,
जवळ नसलो तरी तुझ्या आजूबाजूला आहे..
डोळे मिटून ह्रदयात पाहशील तेव्हा प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबत असेंन..
मुलींसाठी प्रेमाचे स्टेटस – Love Quotes in Marathi for girls
मराठी प्रेम सुविचार (11)
पहिलं प्रेम खूप महत्वाचं असत
पण शेवटचं त्यापेक्षा महत्वाचं असत,
कारण पाहिलं प्रेम स्वभाव बदलत आणि शेवटचं प्रेम आयुष्य..
मराठी प्रेम सुविचार (12)
कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?
मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?
मराठी प्रेम सुविचार (13)
एका चुकीमुळे संपतं ते प्रेम आणि
हजारो चुका माफ करत ते खर प्रेम
मराठी प्रेम सुविचार (14)
तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल..
मराठी प्रेम सुविचार (15)
जी व्यक्ती तुम्हाला सोबत
असताना खुपहसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत
नसताना खुप रडवते!!!
मराठी प्रेम सुविचार (16)
जर दोघेपण एकमेकांसाठी पागल असतील
तर प्रेमात वेगळीच मजा येते..
मराठी प्रेम सुविचार (17)
येईल का तो दिवस
जेव्हा स्वतःहून तू बोलशील
मला भेटायचं आहे तुला आज…
मराठी प्रेम सुविचार (18)
माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे,
शब्दात सांगणं खूप अवघड आहे,
भले तू इथे मी तिथे आहे,
पण मन मात्र माझं तुझ्याजवळच आहे.
मराठी प्रेम सुविचार (19)
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
मराठी प्रेम सुविचार (20)
एक क्षण लागतो कुणालातरी हसविण्यासाठी ,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी ,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.
प्रेमावरील हे सुविचार पण वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह
Heart touching love Quotes in marathi
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…