मुलांसाठी प्रेमाचे स्टेटस – Love Status in Marathi for Boyfriend
मुलांसाठी प्रेमाचे स्टेटस – Love Status in marathi for boyfriend
Love Status (1)
सर्वांवर नाही चिडत मी,
तू माझं ऐकलं नाही कि फक्त तुझ्यावर चिडते कारण
वेडू प्रेम पण फक्त तुझ्यावरच करते ना..
Love Status (2)
प्रत्येक वेळा
मी बोलून दाखवण्यापेक्षा
कधीतरी माझ्या मनातलं पण
ओळखत जा.
Love Status (3)
देव करो आणि
नेहमी सुखरूप राहो
एक तू आणि एक तुझी Smile..
Love Status (4)
जोपर्यंत मी असेल
तोपर्यंत वेळ काढत जा कदाचित,
उद्या वेळ असेल पण मी नसेल..
Love Status (5)
किती भांडतो ना आपण
पण शेवटी एकमेकांशिवाय
नाही राहू शकत.
Love Status (6)
मी तुला लहानपणीच
मागायला हवं होत कारण
थोडस रडलं तर
घरातले हवं ते आणून द्यायचे.
Best Marathi Love Status
Love Status (7)
कितीही रागावल तरी
एकमेका सावरायला
प्रेम म्हणायचं असत.
शब्दातून बरसायला
स्पर्शाने धुंद होण्याला
प्रेम म्हणायचं असत.
Love Status (8)
खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
त्याचे मोल ते निसटल्यानंतर कळते
शास्वती नसली तरी प्रयत्न जरूर करावे
भले ते सफल न होवो
पण अनुभवाच्या शाळेतून जावे
Love Status (9)
खरं प्रेम करणारी मुलगी
तुमच्याकडे काही मागत नाही…
तुमच प्रेम आणि विश्वास पुष्कळ असत तिच्यासाठी..
Love Status (10)
ती व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करत असते
जी तुमच्याजवळ विनाकारण भांडत असते…
मुलांसाठी प्रेमाचे स्टेटस – Love Status in marathi for boyfriend
Love Status (11)
कधीच कोणत्या गोष्टीसाठी
जेवढा जीव तळमळला नाही
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो..
Love Status (12)
आयुष्यात रडण्यासाठी खूप काही आहे,
पण माझ्या चेहऱ्यावर smile येण्याचं कारण
फक्त तू आहेस..
Love Status (13)
किती भांडण काही झाल तरी,
तुझी माझी साथ सुटत नाही,
अनमोल हाच धागा बघ ,
कितीही ताणला तरी तुटत नाही..
Love Status (14)
जेव्हा एखादी व्यक्ती
आपल्याला मनापासून आवडते
तेव्हा प्रत्येक मिनिटाला त्याच व्यक्तीचा विचार
आपल्या मनात असतो..
Love Status (15)
खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.
Love Status (16)
जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही
तो जगावर काय प्रेम करणार !
Love Status (17)
जेव्हा एखादी मुलगी
एखाद्या मुलासोबत मनापासुंन Attach होते ना..
तेव्हा त्या मुलाला आयुष्यातून काढूंन टाकणं
तिच्यासाठी खूप कठीण होऊन जात..
Love Status (18)
आठवणींचा स्पर्श पण किती वेगळा असतो ना,
कोणी जवळ नसत तरी त्याचाच भास होतो..
Love Status (19)
आज एक Promise कर मला,
आपल्यात कितीही Misunderstanding होऊ दे
फक्त तू माझ्याशी बोलणं बंद करू नको.
Love Status (20)
मी कितीही नाराज असले तरी
तुझ्यासोबत बोलून माझी नाराजी दूर होते..!!
प्रेमावरील हे सुविचार पण वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार संग्रह
कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…