मराठी प्रेरणादायी वाक्य – Motivational Quotes in Marathi for success
मराठी प्रेरणादायी वाक्य – Motivational Quotes in Marathi for success
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही मराठी प्रेरणादायी सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला मराठी प्रेरणादायी सुविचार वाचायला मिळतील.
Achievement Suvichar (1)
🌺🌷🌹
हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका;
त्याच हाताने कष्ठ करा व
स्वत:चे भविष्य घडवा.
Achievement suvichar (2)
🌺🌷🌹
स्वप्नं ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात,
स्वप्नं ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.
Achievement suvichar (3)
🌺🌷🌹
स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो,
तेव्हा तोच विश्वास आपल्या
आयुष्यातही परावर्तित होतो.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 :श्री बाबामहाराज सातारकर यांची माहिती
Achievement suvichar (4)
🌺🌷🌹
स्वत:चे ध्येय हेच स्वत:चे जीवनकार्य समजा.
प्रत्येक क्षणी त्या ध्येयाचे चिंतन करा.
त्याचेच स्वप्न पहा आणि त्याचाच आधारही घ्या.
Achievement suvichar (5)
🌺🌷🌹
सूर्य सर्व प्रकारच्या चांगल्या-वाईट वस्तूंवर प्रकाश टाकतो,
परंतु स्वत: मात्र पूर्णपणे शुध्द राहातो,
अशा सूर्यप्रकाशाप्रमाणे आपण आपले
चारित्र्य घडविले पाहिजे.
Achievement suvichar (6)
🌺🌷🌹
सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून,
वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे
Achievement suvichar (7)
🌺🌷🌹
सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे.
ती म्हणजे कष्ट.. कष्ट.. आणि कष्ट.
Achievement suvichar (8)
🌺🌷🌹
सचोटीचा मनुष्य निर्माण करणे हीच परमेश्वराची उदात्त कलाकृती होय.
✍🏻 हे पण 🙏 वाचा 👉 :श्रीएकदा वाचून तर बघा! छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार
Achievement suvichar (9)
🌺🌷🌹
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका,
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
Achievement suvichar (10)
🌺🌷🌹
संघर्षाशिवाय कधीच,
काहीच नवे निर्माण झाले नाही.
Achievement suvichar (11)
🌺🌷🌹
संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.
Achievement suvichar (12)
🌺🌷🌹
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
Achievement suvichar (13)
🌺🌷🌹
शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते,
तोच खरा कर्तृत्ववान होय.
Achievement suvichar (14)
🌺🌷🌹
शत्रूने केलेले कौतुक हीच
आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇
कृपया :- मित्रांनो हे सुविचार(मराठी प्रेरणादायी वाक्य – Motivational Quotes in Marathi for success) पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓