Shivaji maharajanche vichar in marathi – ११ सर्वश्रेष्ठ शिवाजी महाराजांचे सुविचार मराठी
Shivaji maharajanche vichar in marathi – ११ सर्वश्रेष्ठ शिवाजी महाराज सुविचार मराठी ,
Shivaji Maharaj Quotes (1)
माहित नाही काय जादू असते
शिवाजी महाराजांच्या चरणात
आशिर्वाद घ्यायला जितका खाली वाकतो
तितके मोठ झाल्यासारखे वाटते..
🌹🌷🌺🌺🌷🌹
Shivaji Maharaj Quotes (2)
👏🙏👏
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्त्रियांचा आदर,शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
ही शिवाजी महाराजांची शिकवण,
🌾🍁🌾👏🏻
Shivaji Maharaj Quotes in marathi (3)
🍁👏🙏👏
शूरता हा माझा आत्मा आहे!
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे!
क्षत्रिय हा माझा धर्म आहे!
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे!
जय शिवराय!!
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: तानाजी मालुसरे यांचा इतिहास
Shivaji Maharaj Quotes (4)
🌸🌿🌸
“ओम” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“साई” बोलल्याने मनाला शक्ती मिळते,
“राम” बोलल्याने पाप मुक्ती मिळते,
“जय शिवराय” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते…
🙏💐🙏
Shivaji Maharaj Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा
साक्षेप भुमंडळी ।
✨🌺
Shivaji Maharaj Quotes in marathi (6)
🐾🌿🐾🌿
शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!!
जय शिवराय! जय जिजाऊ!
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Shivaji Maharaj Quotes (7)
🌹💐🌹
शिवबांच्या कर्तृत्वांचा ,
आम्हास असे आदर…
नावानेच त्यांच्या नुसत्या ,
फुगते आमचे छाताड…
🌺🙏🙏🌺
Shivaji Maharaj Quotes (8)
🙏🌹🌹🙏
शरीरातुन जीव गेला तरी चालेल
पण
मनातुन शिवाजी महाराज जाऊ देणार नाही..
🙏🌹🌹🙏
Shivaji Maharaj Quotes (9)
🙏🌹🌹🙏
मूलींमूळे वेडे होणारे कित्तेकपण,
मी वेडा आहे स्वराज्याच्या भगव्याचा
कारण एकवेळ मुली धोका देतील पण भगवा नाही…
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Shivaji Maharaj Quotes (10)
🌹💐🌹
धरती आभाळा शिवाय झाकत नाय
वादळ पर्वता शिवाय कापत नाय
आम्ही शिवभक्त आहोत मित्रांनो
शिवराय शिवाय कोणा पुढे झुकत नाय”
जय शिवराय…
✍🏻✍🏻
Shivaji Maharaj Quotes (11)
🌾🍁🌾
जगावे तर वाघासारखे,
लढावे तर शिवरायांसारखे….
🙏🌹🌹🙏
कृपया :- मित्रांनो हे (Shivaji Maharaj Quotes Quotes in marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓