WhatsApp Marathi Status - व्हाट्सअँप स्टेटस सुविचार संग्रह

WhatsApp Marathi Status – व्हाट्सअँप स्टेटस सुविचार संग्रह

Marathi Status (1)
Block केल्यानं
नाती कधीच संपत नाहीत,
फक्त DP दिसत नाही..
🌹🌷🌺🌺🌷🌹

Marathi Status (2)
👏🙏👏
” रोज बोलणारी व्यक्ती
आता फक्त
Formality म्हणून बोलते “
🌾🍁🌾👏🏻

Marathi Status (3)
🍁
देवाने मला माझ्या
आयुष्यात मन मोकळं करायला दिलेलं
सुंदर गिफ्ट म्हणजे तू…
👍🏻🌺

Marathi Status (4)
🌸🌿🌸
गेलेले दिवस परत येत नाही
आणि येणारे दिवस कसे येणार
हे सांगता येत नाही
म्हणून आयुष्य नेहमी हसत जगा..
🙏💐🙏

Best Marathi Status for Whatsapp

Marathi Status (5)
🌹🌹👉🏻👇🏽
लोक मला म्हणतात
तुला सवय आहे हसण्याची पण
त्याना काय माहित
हि कला आहे दुःख लपवण्याची..
✨🌺

✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
प्रेमावर हृदयस्पर्शी मराठी सुविचार

Marathi Status (6)
🐾🌿🐾🌿
🎭 फक्त प्रामाणिक पणे आपलं काम करत रहा,
एक दिवस नक्की तुमचा
अपमान करणारे लोक,
स्वतःचा मान वाढविण्यासाठी
तुमच्या नावाचा वापर करतील.
🌾🍁🌾

Marathi Status (7)
🌹💐🌹
अनुभवाने एक गोष्ट शिकवली…
कोणी कोणाचं नसत
सगळे कामापुरतेच जवळ येतात.
🌺🙏🙏🌺

Marathi Status (8)
🙏🌹🌹🙏
अशी ओळख निर्माण करा कि
लोक आपली ओळख दुसर्यांना सांगतील..
🙏🌹🌹🙏

WhatsApp Marathi Status – व्हाट्सअँप स्टेटस सुविचार संग्रह

Marathi Status (9)
🙏🌹🌹🙏
जीवनात पुढे जाताना मागे पहा,
आशीर्वाद देणारे आई वडील दिसतील,
तेच जीवनाच्या प्रवासाला बळ देतील..

Marathi Status (10)
🌹💐🌹
कडुलिंबाची चूक नाही
कि तो कडू आहे,
स्वार्थी तर जीभ आहे
तिला फक्त गोड आवडत..
✍🏻✍🏻

✍🏻 हे सुविचार पण 🙏👇 वाचा
सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार

Marathi Status (11)
🌾🍁🌾
जीवनात चार पुस्तक
कमी शिका
पण माणसं ओळखायला शिका..

Marathi Status (12)
🌾🍁🌾
“जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे
म्हणजेच जिंकणे होय.”

Marathi Status (13)
🌾🍁🌾
छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवल्याने
मोठी मोठी नाती उध्वस्त होतात..


[pt_view id=”7431cfc6n0″]


आणखी मराठी सुविचार वाचण्यासाठी क्लीक करा.👇👇👇


कृपया :- मित्रांनो हे सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…