शुभ सकाळ | शुभ प्रभात सुविचार | Good Morning Quotes in Marathi
शुभ सकाळ | शुभ प्रभात सुविचार | Good Morning Quotes in Marathi
नमस्कार मित्रानो, जर तुम्ही शुभ सकाळ फोटो सुविचार च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला शुभ सकाळ सुविचार वाचायला मिळतील.
Good Morning Quotes (1)
🍀🍁🍀🍁🍀🍁🍀
माणसाचां जन्म हा प्रत्येक घराघरांत होतो. परंतु
माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते.
व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते.
🙏🙏शुभ सकाळ🙏🙏
|| शुभ प्रभात ||
🌹🌷🌺🌷🌹
Good Morning Quotes (2)
👏🙏👏
🍁 संस्काराचे मोती 🍁
जग गरजेच्या नियमनुसार चालत असतं,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघीतली जाते…
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..!
तुमची किंमत तेव्हा होईल जेव्हा तुमची गरज लक्षात येईलं…
🙏🌷शुभ सकाळ🙏🌷
🍁🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁🍁
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
!!!! सुप्रभात !!!!
🌾🍁🌾👏🏻
Good Morning Quotes (3)
🍀✍🍀✍🍀✍🍀✍🍀
आपल्या वाईट काळात आपली किंमत
कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो.
माञ संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही.
फक्त स्वत:चा विचार करणारे
लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात…!
पण जे सगळ्यांचा विचार करतात
त्यांची प्रगती कायम होत राहते…
👉💐शुभ सकाळ💐 *!!
|| शुभ सकाळ ||
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सर्वश्रेष्ठ संत तुकाराम महाराज सुविचार
Good Morning Quotes (4)
🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
कधीही परत येत नाही,
असेच वेळेचेही आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून, आयुष्यातील प्रत्येक
क्षणाचा आनंद घ्या…!!!
💐💐💐शुभ सकाळ 💐💐💐
🙏💐🙏
Good Morning Quotes in Marathi
Good Morning Quotes (5)
🌸…|| सुप्रभात ||…🌸
माणसाला चमकायचंच असेल तर
त्याला स्वतःचाच प्रकाश आणि
झळकायचे असेल तर स्वतःचेच तेज
निर्माण करता आले पाहिजे…
☘ Good morning ☘
✨🌺
Good Morning Quotes (6)
🐾🌿🐾🌿
🎭 👉झाडावर बसलेला पक्षी फांदी
हलल्या नंतरही घाबरत नाही…
कारण त्याचा फांदीवर नाही
तर स्वत:च्या पंखावर विश्वास असतो..
🌺🍁🌾🌹🌾🍁🌺
🌸सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌸
🌾🍁🌾
Good Morning Quotes (7)
🌹💐🌹
👉🏼💐 जो डोळयातील भाव ओळखून………
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो
💐शुभ सकाळ 💐
☘ Good morning ☘
🌺🙏🙏🌺
Good Morning Quotes (8)
🙏🌹🌹🙏
🍀🌺आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे २४ तास देते.
आपण त्यात भुतकाळाशी झगडत बसायचे कि
भविष्याचा विचार करत बसायचे कि
आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे.
हसत रहा. आनंदी रहा. 🌸🍀
🌷शुभ सकाळ🌷
₲๑๑d ℳ๑®ทïทg
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: विराट कोहली यांची मराठी मध्ये माहिती
Good Morning Quotes (9)
🙏🌹🌹🙏
🌿🎸 लाखमोलाचं वाक्य 🎸🌿
✍ ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस,
तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!!
जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही.
व मरतानाही पाहणार नाहीत.
तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे.
फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..
आणि मन स्वच्छ असावं . 🙏🙏
👉नातं रक्ताच असो किंवा मानलेलं…
मदतीच्या वेळी जे आधार देतात ते खरं नातं😘
🙏 शुभ सकाळ 🙏
🙏 शुभ सकाळ 🙏
Good Morning Quotes (10)
🌹💐🌹
🐚🍂🍃🐾🌾🌿🕸🍁🍀🌳
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
“”सुंदर सुविचार””
आपण ज्याची इच्छा करतो
प्रत्येकवेळी तेच आपल्याला मिळेल असे नाही
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी
मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्धल
मिळालेले “आशिर्वाद” असे म्हणतो.
“”शुभ सकाळ””
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
💖☺ ☺💖
🙏शुभ सकाळ 🙏
✍🏻✍🏻