
Motivational Quotes in Marathi | प्रेरक कोट | Motivational Status
Motivational Quotes in Marathi | प्रेरक कोट | Motivational Status, नमस्कार मित्रानो, जर तुम्ही प्रेरक कोट स्टेटस च्या शोधात असाल, तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आला आहात, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेरक कोट वाचायला मिळतील
Motivational Quotes (1)
केवळ संपत्ती नव्हे तर
उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या
आयुष्याची इमारत उभी असते.
🌹🌷🌺🌺🌷🌹
Motivational Quotes (2)
👏🙏👏
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला अस समजा.
🌾🍁🌾👏🏻
[adace-ad id=”3972″]
Motivational Quotes (3)
🍁👏🙏👏
प्रत्येक दिवशी जीवनातला
शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि
प्रत्येक दिवशी जीवनाची
नवी सुरवात करा.
👍🏻🌺
हे पण 🙏 वाचा 👉: सिंधुताई सपकाळ यांची संघर्षमय माहिती
Motivational Quotes (4)
🌸🌿🌸
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची
तहान भागविणे जास्त श्रेष्ठ..
🌾🍁🍁🌾
🙏💐🙏
[adace-ad id=”3972″]
Motivational Quotes (5)
🌹🌹👉🏻👇🏽
अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे,
तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा.
सगळे जग हाच तुमचा देश आहे.
त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.
✨🌺
Motivational Quotes(6)
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि
परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
🌾🍁🌾
हे पण 🙏 वाचा 👉: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्वश्रेष्ठ विचार
Motivational Quotes(7)
🌹💐🌹
चांगले काम करायचे मनात आले की
ते लगेच करून टाका..
🌺🙏🙏🌺
[adace-ad id=”3971″]
Motivational Quotes (8)
🙏🌹🌹🙏
अशक्य हा शब्दच आपल्या
शब्दकोशातून काढून टाका.
🙏🌹🌹🙏
Motivational Quotes (9)
🙏🌹🌹🙏
इतिहास घोकण्यापेक्षा
इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे.
🙏🌹🌹🙏
हे पण 🙏 वाचा 👉: छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वश्रेष्ठ विचार
Motivational Quotes (10)
🌹💐🌹
नजर नेहमी अस्मानाकडे असावी
पण पाय जमिनीवरच हवेत
आपल्या क्षमताबरोबरच आपल्या मर्यादाचंही भान हवं.
मर्यादांचा विचारही न करणं
ही सकारात्मक वृती नव्हे,
मर्यादा कशा ओलांडता येतील
याचा विचार करणं,
ही खरी सकारात्मक वृत्ती.
✍🏻✍🏻
[adace-ad id=”3970″]
Motivational Quotes(11)
🌾🍁🌾
माणूस नेहमी प्रगतीशील असला
तरच मोठा होण्यासाठी धडपडतो .
अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो .
🙏🌹🌹🙏
कृपया :- मित्रांनो हे (Motivational Quotes in Marathi) सुविचार पुढे तुमच्या WhatsApp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓 🙏💓